Indian Railways: नागरिकांनो लक्ष द्या ! रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय ; आता ‘या’ पद्धतीने बुक होणार तिकीट, सरकारने जारी केला आदेश
Indian Railways: तुम्हीही येणाऱ्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास करणार असला तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता रेल्वेने आता अनारक्षित तिकिटांवर एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता अनारक्षित तिकीट बुक करून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय होणार आहे. मर्यादित अंतराच्या तिकिटांचा गैरवापर रोखण्यासाठी अॅपवरून तिकीट बुक करण्यासाठी अंतर वाढवण्यात आले आहे. रेल्वेने … Read more