मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात पडून जीवन उद्ध्वस्त करत आहेत – इंदोरीकर महाराज

Indurikar Maharaj : आजचा तरुण गैरमार्गाने संपत्ती कमावतो आणि व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्या देहाचे वाटोळे करून घेतो. त्याचबरोबर आपल्या संसाराची धुळधाण करून घेत आहे. परमेश्वराने माणसाला दिलेला मानवी देह मौल्यवान असून, त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले. वै. हभप गुरुवर्य बबन महाराज पायमोडे यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हभप … Read more

पोरांनो घरोघरी जाऊन कुल्फी विका पण ‘या’ भानगडीत मुळीच पडू नका, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची तुफान चर्चा

Indurikar Maharaj Viral News :

Indurikar Maharaj Viral News : राष्ट्रीय कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या कीर्तनातून गेल्या कित्येक वर्षांपासून समाजप्रबोधन करत आहेत. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना जगातील ज्या कोपऱ्यात मराठी भाषिक लोक आहेत त्या कोपऱ्यात ऐकले जाते, पाहिले जाते. ते आपल्या कीर्तनात अगदीच विनोदाने लोकांची कान उघडणी करत असतात. तर काही … Read more

इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. लाखोंचा जनसमुदाय घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. समाजामधील अनेक स्तरांमधून अनेकांचा पाठिंबा आरक्षणाच्या लढ्याला मिळत आहे. आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तीन दिवसाचे आयोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कीर्तनकार … Read more

Gautami Patil : ‘गौतमीला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आणि तीनच गाणी ऐकली की 300 पोरांच्या चड्ड्या फाटल्या’

Gautami Patil : सध्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. तसेच गौतमी पाटील सर्वाधिक मानधन घेते. एका कार्यक्रमासाठी ती तब्बल तीन लाखाच्या पुढे रक्कम घेते. तरी देखील अनेकजण खर्च करून तिचा कार्यक्रम ठेवतातच. यामुळे तिची नेहेमी चर्चा होते. असे असले तरी तिच्या कार्यक्रमात होणार गोंधळ, तिचे हावभाव, तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जातो. असे … Read more

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज म्हणतात प्रेम करा पण…

Indurikar Maharaj : प्रत्येक माणूस संपत्तीच्या मागे धावू लागला आहे. माणसाला पैसा संपत्तीचा मोह आवरत नाही, परंतु जीवनामध्ये पैसा, संपत्ती कामाला येत नाही तर माणुसकी कामाला येते. त्यामुळे पैशावर नव्हे तर माणसावर प्रेम करा असे मत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील एका काल्याच्या कीर्तनात जनसमुदायाला मार्गदर्शन करताना इंदुरीकर महाराज म्हणाले, मोबाईलमुळे आपापसातील … Read more

इंदुरीकर महाराजांचे ३० मेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द, कारण…

Indurikar Maharaj :समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आपले ३० मेपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. यासंबंधी त्यांनी पत्रक काढून कार्यक्रम रद्द केल्यामुळे राज्यभरातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदुरीकर यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आङे. त्यामुळे त्यांनी २३ ते ३० मे या काळात आधीच … Read more

ब्रेकिंग : इंदुरीकर महाराजांच्या वाहनाला जालन्यात अपघात… पुढे काय झालं

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी रात्री अपघात झाला. रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरवर इंदुरीकरांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात इंदुरीकर यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने स्वत: इंदुरीकर महाराज मात्र सुखरुप आहेत. त्यांनी दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमाचे … Read more

इंदुरीकर महाराजांनी एसपींकडे दिलेला ‘तो’ तक्रार अर्ज निकाली; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra News :-काही दिवसांपूर्वी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी ऑडिओ क्लिप बद्दल कंपनी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एक तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज पोलिसांनी निकाली काढला आहे. यामध्ये संबंधित कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

इंदुरीकर म्हणाले…. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांचा करोना संबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या अशाच काही वादग्रस्त विधानाच्या क्लिप सोशलवर मीडियावर चांगल्याच व्हायरल झाला होत्या. नुकतेच त्यांनी आपल्या एका वक्त्याववर स्पष्टीकरण दिले आहे. जगात असंख्य समस्या … Read more

इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य…’ती’ मुलं दिव्यांग जन्माला येतील

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. यातच सध्या ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात: ‘पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या’

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम करा पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या. चांगलं काम करणाऱ्यांना समाज नेहमी सन्मान देतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम प्रत्येक गावातील तरुणांनी हाती घेण्याची गरज आहे. असे मत प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदुरीकर महाराज थेट एसपी कार्यालयात; ‘यांच्या’ विरूध्द केली तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले अजूनही आम्ही सुधारलो नाहीत ..!

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून या महामारीत अनेकांना आपला जीव गमवला आहे. तरी देखील कोणाला शहाणपणा आला आहे असे सध्याच्या वातावरणावरून दिसत नाही. या कठिण वातावरणात  देखील अनेकजण मोठ्या धूमधडाक्यात लग्न समारंभ करत आहेत. त्याच सोबत इतर कार्यक्रमांना देखील गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा … Read more

इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत पुन्हा भर

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- आपल्या कीर्तनाने राज्यात ख्याती मिळवलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. नुकतीच इंदोरीकर महाराजांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं दिलासा दिला होता. कारवाईच्या फेऱ्यातून सुटका झालेले महाराज निवांत … Read more

कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही सुद्धा सेवा

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोविड संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली, पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. कोविड सेंटरमधून माणुसकीची सेवा करणारे कार्य घडू लागले. कोविड सेंटरमधून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही सुद्धा एक माणुसकीची सेवा ठरेल, असा विश्वास समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज … Read more

कोरोनावर ‘ हाच’ खरा उपाय, इंदोरीकर महाराज यांनी सांगितले…

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या इंदोरीकर , निवृत्ती महाराज देशमुख  यांनी कोरोनावर (Covid19) रामबाण उपाय सांगितलाय. कोरोन काळात हात धुणे, सँनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच आणखी एक उपाय सांगितलाय. मनाचा खंबीरपणा ठेवणे हा देखील रामबाण उपाय असल्याचे इंदोरीकर महाराज म्हणाले. आज लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरु … Read more

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचे अपील मंजूर केले … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले देश टिकावा असे वाटत असेल तर मोबाईलचा…

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- तरुण टिकला तरच देश टिकेल म्हणून तरुणांनी वारकरी सांप्रदायाची तत्वे अंगीकारावीत, असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी केले. जामखेडजवळील आनंदवाडी माऊली फाटा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात इंदुरीकर महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, भोग हा संचितात असला तरच भेटतो म्हणून कर्मात असेल तेच भेटते, ज़ो भोग प्राप्त … Read more