Infinix INBook X3 Slim : Apple सारखे डिझाइन असणारा हा लॅपटॉप अवघ्या 33,990 रुपयात करा खरेदी, टिकेल 10 तास बॅटरी
Infinix INBook X3 Slim : सध्या स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपचाही खूप वापर वाढला आहे. बाजारात नवनवीन फीचर्स असणारे लॅपटॉप दाखल होऊ लागले आहेत. या प्रत्येक लॅपटॉपची किंमत वेगवेगळी आहे. जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आज बाजारात Infinix INBook X3 Slim हा लॅपटॉप लाँच झाला आहे. ज्याचे Apple सारखे डिझाइन आहे. तो … Read more