FD Rate : ‘ही’ बँक जेष्ठ नागरिकांना FD वर देतेय बक्कळ व्याज; वाचा गुंतवणुकीचे नियम!
FD Rate : तुम्ही तुमच्या ठेवींवर चांगला परतावा शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उत्तम आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला FD वर उपलब्ध व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, आज अशा एका बँकेच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे. नुकतेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने एफडी योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही सूर्योदय स्मॉल … Read more