FD Rates : दिवाळीत FD करण्याचा प्लॅन असेल तर ‘या’ बँका देत आहेत उत्तम परतावा !
FD Rates : तुम्ही दिवाळीत मुदत ठेव करण्याचे नियोजन करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला देशातील 2 मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांच्या एफडी दरांबद्दल सांगणार आहोत. या बँका गुंतवुणूकदारांना उत्तम परतावा ऑफर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. HDFC बँक FD वर 7.75 टक्क्यांपर्यंत … Read more