CNG-PNG Price : खुशखबर !! सीएनजी-पीएनजीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या आजपासूनच नवीन दर
CNG-PNG Price : देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आह. अशा वेळी तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यातून तुमचे पैसे वाचणार आहेत. कारण कंपन्यांकडून सीएनजी-पीएनजीच्या किमतीत कपात सुरू झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने CNG-PNG च्या किमती कमी केल्या आहेत. ATGL ने CNG 8.13 प्रति किलो आणि PNG 5.06 प्रति scm ने … Read more