Multibagger Stock : 1.20 लाखाचे झाले 38 लाख, 75 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल…
Multibagger Stock : गेल्या काही काळापासून बोंडाडा इंजिनीअरिंगचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा देत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह 2436.80 रुपयांवर बंद झाले. तुमच्या माहितीसाठी बोंदाडा इंजिनिअरिंगचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये आला होता. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपये होती. बोंडाडा इंजिनिअरिंगचे शेअर्स गेल्या 10 महिन्यांत 3100 टक्के पेक्षा … Read more