iPhone 14 : ‘या’ देशांमध्ये Apple iPhone 14 मॉडेल सर्वात स्वस्त! जाणून घ्या कुठे किती आहे किंमत

iPhone 14 : सप्टेंबरच्या सुरुवातीला Apple ने iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे. पुन्हा एकदा आयफोन मॉडेल्सची किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात (India) जास्त आहे आणि नवीन लाइनअप 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच वेळी, इतर … Read more