iPhone 14 Pre-order : स्वस्तात iPhone 14 प्री-ऑर्डर करण्याची संधी! त्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
iPhone 14 Pre-order : अलीकडेच Apple ने iPhone 14 सीरिज (iPhone 14 series) लाँच केली आहे. जर तुम्हालाही या सीरिजमध्ये लाँच (iPhone 14 series launch) केलेले नवीन मॉडेल विकत घ्यायचे असेल, तर त्यासाठी प्री-ऑर्डर बुकिंग सुरू झालेली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max तुम्ही स्वस्तात खरेदी करू … Read more