iPhone 14 Series : भारतात आयफोन 14 सीरीजचे प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमतीत झालेले बदल
iPhone 14 Series : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आयफोन 14 लॉन्च झाला आहे. आयफोन 14 मालिकेची प्री-बुकिंग (Pre-booking) भारतासह जगातील सर्व देशांमध्ये सुरू झाली आहे, लॉन्च (Launch) होण्यापूर्वीच या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता आणि अखेर ग्राहक (customer) आता खरेदीच्या मार्गावर आहेत. प्री-बुकिंग प्रक्रिया काळ 5:30 पासून सुरू झाली आहे, तथापि या बुकिंगमध्ये फक्त iPhone … Read more