IRCTC News : आता रेल्वे तिकिटाचे टेन्शन संपले ! QR कोड आणि UPI पेमेंटने काढता येणार तिकीट
भारतीय रेल्वे प्रवासी आता QR कोड आणि UPI पेमेंट वापरून तिकीट बुक करू शकतात, पण कसे? ते आज आपण जाणून घेऊयात. डिजिटल इंडिया अंतर्गत, देशातील अनेक सुविधा हळूहळू अनेक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसतात. ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये तिकिटांचे QR कोडमध्ये रूपांतर करण्यात आले आहे त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांना QR कोड तिकिटांची (ट्रेन तिकीट वाया QR … Read more