Gold Price Today : खुशखबर! दिवाळीनंतर सोने झाले स्वस्त, आता 10 ग्रॅम खरेदी करा 30000 पेक्षा कमी किमतीत…
Gold Price Today : सध्या सणासुदीचे दिवस चालू असून सोने- चांदी (Gold- Silver) खरेदी करण्यासाठी ग्राहक (customer) गर्दी करत आहेत. दिवाळीनंतर (Diwali) आज छठचा मोठा सण आहे. जर तुम्ही छठ निमित्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे. छठपूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या … Read more