Jaggery Tea Benefits : थंडीच्या दिवसात गुळाचा चहा खूपच फायदेशीर पण…
Jaggery Tea Benefits : थंडीच्या दिवसात शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी अनेक पदार्थ खाल्ले जातात. काही लोक मोठ्या प्रमाणात चहाचे देखील सेवन करतात. तसेच अनेकांना गुळाच्या चहाचे सेवन करायलाही आवडते. गूळ आणि चहाचे मिश्रण केवळ चवीलाच चांगले नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण दररोज याचे सेवन करणे सुरक्षित आहे का? याच्या सेवनामुळे काही आरोग्य समस्याही … Read more