Janata Sahakari Bank : 12 वी ते पदवीधर उमेदवारांना जनता सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी; बघा कुठे सुरु आहे भरती?
Janata Sahakari Bank : जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. जनता सहकारी बँक येवला अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नाशिक येथे राहत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. जनता सहकारी बँक येवला अंतर्गत … Read more