SBI Account: स्टेट बँकेत कोणत्या प्रकारचे खाते उघडणे राहील फायद्याचे? काय आहेत प्रत्येक खाते प्रकाराचे नियम? वाचा महत्वाची माहिती
SBI Account:- प्रत्येकाचे आता बँकेमध्ये खाते असते. केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत आता देशातील कोट्यावधी लोकांनी बँकेत खाते उघडले असून त्यामुळे आता अनेक सर्वसामान्य लोकांचा देखील बँकेशी संबंध येऊ लागला असून बँकिंग व्यवहारांबद्दल चे ज्ञान वाढले आहे. भारतातील बँकांचा दृष्टिकोनातून विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया एक महत्त्वाची बँक असून सर्वात जास्त ग्राहक या बँकेचे … Read more