मोठी बातमी ! सरकारी नोकरभरतीसाठी वयोमर्यादेत केली ‘इतक्या’ वर्षांची वाढ; शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, GR जारी
Maharashtra News : कोरोनामुळे शासकीय नोकर भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना दोन वर्ष कोणत्याच सरळ सेवा भरती देता आली नाही. यामुळे, नोकरभरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेकांनी आपली वयोमर्यादा देखील ओलांडली. परिणामी शासकीय नोकर भरतीसाठी दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून दिली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जात होती. शासनाने देखील नुकतीच याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली होती. अशातच आता … Read more