मोठी बातमी : महाराष्ट्र राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना ! 20 मे 2025 ला निघाला GR

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळेल ! विधानसभेनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचा निर्णय होणार

7th Pay Commission Old Pension Scheme

7th Pay Commission Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे. राज्यात या मागणीसाठी सातत्याने आंदोलने उभी केली जात आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी बेमुदत संपाचे हत्यार सुद्धा उपसण्यात आले होते. मात्र सरकारकडून फक्त आश्वासने दिली … Read more

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पडले पुढे ! OPS योजनेबाबत झालं ‘हे’ महत्वाचं काम, वाचा सविस्तर

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेवरून मोठं वादंग पेटल आहे. गेल्या मार्च महिन्यात तर या योजनेवरून कर्मचारी मोठे आक्रमक बनले होते. राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस योजना 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लागू करावी या आपल्या मुख्य मागणीसाठी 14 मार्च … Read more

Mumbai News : जुनी पेन्शन योजना; आमदार, खासदाराप्रमाणे OPS लागू करा नाहीतर देशभर….; ‘या’ कर्मचारी संघटनेचा इशारा

juni pension yojana

Mumbai News :  2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना रद्दबातल करत एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू केली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवीन पेन्शन योजना ही सर्वस्वी शेअर बाजारावर आधारित आहे, यामध्ये कौटुंबिक पेन्शन … Read more