कर्मचारी संपावर गेले तरी नागरिकांचे कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही – ज्योती देवरे
अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे. तर दुसरीकडे कर्मचारी संपावर गेले असले तरी नागरिकांची कोणतीच कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे, अशी माहिती पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली … Read more