दरोड्याची टोळीला पोलीस पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन पोलिसांनी केवळ 48 तासात जेरबंद केली आहे. तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाई अंतर्गत एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा … Read more

घरात घुसून चोरटयांनी सोन्या – चांदीचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असल्याने पोलीस प्रशासन लॉकडाऊन आणि कडक नियोजनामध्ये व्यस्त असल्याचा कायदा घेऊन जिल्ह्यात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले आहे. यामुळे जिल्ह्यात दरदिवशी चोऱ्यांचे प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. नुकतेच जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे मध्य वस्तीमध्ये राहणाऱ्या मीना सर्जेराव महारनवर यांच्या घरावर चोरटयांनी डाव … Read more

धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-रेशनधारकांसाठी आलेले स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्हयातील कर्जत तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब दादासाहेब ढेरे, रेवणनाथ मुरलीधर ढेरे, श्रीकांत प्रकाश ढेरे (तिघेही रा. वीट, ता. करमाळा) यांना अटक केली. या भामट्यांकडून पोलिसांनी गहू, तांदूळ व चारचाकी दोन वाहने, असा … Read more

वाळूचा ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कर्जत तालुक्यात हिंगणगावच्या शिवारात ट्रॅक्टरने वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरवर कारवाई केली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अमोल गोसावी व अनोळखी इसम सरकारी कामात अडथळा करून ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. त्यास … Read more

‘ही’मदत व ‘साहेबांना’ आयुष्यात विसरणार नाही…!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- आज या घडीला राज्यासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वच हॉस्पिटलमध्ये अनेकांना बेड, ऑक्सिजन अथवा वेळेत व योग्य उपचाराअभावी जीव गमवावे लागले आहेत. आशा कठीण काळात राजकीय नेते मात्र गायब झाले आहेत. परंतु कर्जत तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णाला माजी मंत्री राम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून पतीने स्वतःलाही संपविले

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जगात पती – पत्नीचे नाते हे सर्वात सुंदर नाते म्हणून ओळखले जाते. आयुष्यभराची साथ देण्याची वचणे देऊन एकेमकांशी लग्नाची लग्नगाठ बांधतात. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला पती हे नाते विसरला व दारूच्या नशेत त्याने स्वतःसह आपल्या पत्नीला ठार मारले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडला आहे. … Read more

पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून दीड लाखांची दारू केली जप्त

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कर्जत पोलीस पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी छापे टाकून १ लाख ५५ हजार ८७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी तालुक्यामधील केलेल्या कारवाईचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. जाफर बंडूभाई शेख (रा. बेलवंडी), महादेव लक्ष्मण नवले (रा. चांदा), … Read more

‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ गुन्हेगारी रोखण्यासह कोरोना मदतकार्यातही ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन कार्यान्वित करण्यात आलेली ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे कोरोना मदतकार्यातही या यंत्रणेचे मोठे योगदान आहे. लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्याबाबत कर्जत पोलिस स्टेशनच्या वतीने … Read more

टायर चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील राशीन रोडवर असलेलं बहार नावाचे टायर पंचर दुकान अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय … Read more

त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन …

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप केल्याबद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. … Read more

कर्जत शहरात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जत परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार आहे. कर्जत येथील विशाल नारायण दळवी यांनी फिर्याद दिली की, राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून 10,000 किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल … Read more

आमदार फंडातून कर्जतसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत,कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार … Read more

कोविड सेंटर सुरु होणार समजताच नागरिक झाले आक्रमक…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन गावपातळीवर कोविड सेंटर सुरु करत आहे. जेणेकरून रुग्नांना योग्य उपचार मिळावे व त्यांचे प्राण वाचावे. मात्र कर्जत मध्ये एक अनोखाच प्रकार पाहायला मिळाला आहे. कोविड सेंटर सुरु होणार असल्याची माहिती समजताच नागरिक आक्रमक झाले आहे. \ याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत शहरातील … Read more

एका इंजेक्शनसाठी चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला , पण मिळाले नाही आणि त्यांचा जीव गेला !

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या एका इंजेक्शनसाठी तब्बल चार मंत्री व सात आमदारांकडे पाठपुरावा केला, मात्र यापैकी एकानेही दखल घेतली नाही. त्यामुळे दुर्दैवाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका पत्रकाराच्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. याबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी खेद व्यक्त केला. मिरजगाव येथील पत्रकार विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली … Read more

‘त्याने’ पेटवला बांध मात्र जळाला ऊस!

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील बांधावरील गवत पेटवून दिले होते. त्यामुळे हे गवत तर जाळले पण त्यासोबत शेजारच्या शेतकऱ्याचा तब्बल अडीच एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु येथील शेतकरी श्रीरंग पांडूरंग रासकर यांचा सर्वे … Read more

गोळीबार करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात काही दिवसांपूर्वी काही चोरटयांनी निंबोडी या गावांमधून शेळी चोरून नेत असताना या चोरट्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला असता एकाने गोळीबार करून दोन ग्रामस्थांना जखमी केले होते. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमर दत्तु पवार (वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर) असे आरोपीचे … Read more

नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील कान्होळा नदी पात्रातुन वाळू तस्कर अवैध वाळू उत्खनन करीत असतानाच कर्जत पोलिसांनी धाड टाकून संबंधित ठिकाणाहून वाळूसह एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाचपुते, गोरख जाधव यांनी सदर कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणाहून महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर … Read more

यंदा पाऊसपाणी चांगले मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर? कर्जतमध्ये वर्तवले भाकीत

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहे. मात्र यावर्षी देखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे. आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येणार, याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे, असे भाकीत कर्जत येथील संत गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. … Read more