कोरोना पॉझिटिव्ह असूनही शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा कर्जत शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून, या दोन्ही रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकेव्दारे गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्जत येथे पोलिस व नगर पंचायतच्या संयुक्त पथकास दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील कर्जत शहरात फिरत असल्याचे आढळून आले. नंतर … Read more

आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा, ३.८८ कोटींचा निधी मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यातून कर्जत पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम होणार असल्याने या इमारतीची शोभा वाढणार आहे. पंचायत समितीच्या पहिल्या मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली असून या कामासाठी सुमारे ३ कोटी ८८ लाख ६० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. कर्जत येथील … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांवर झाडल्या गोळ्या; आमदार पवारांच्या तालुक्यातील खळबळजनक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-चोरी, लुटमारी करून मारहाण करून चोरटे पसार झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र या प्रकरणात चोरटयांनी चक्क शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. या घटनेत खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे … Read more

पूल कोसळला आणि रोलर उलटला; चालक ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यामध्ये रस्त्याचे काम सुरु असताना अचानक पूल खचून रोलर पलटी झाला. या अपघातात रोड रोलर चालक सुनिलकुमार गौड यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत येथील राशीन रोडवर पाण्याच्या टाकीसमोरून जात असणाऱ्या कर्जत थेरवडी या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु आहे. या रस्त्यावर मंगळवारी कोळवाडी शिवारात … Read more

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बळीराजा संतापला; महावितरण कार्यालयात केली निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या काही महिन्यापासून जनमानसात महावितरण विभागाच्या कारभाराबाबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. अवाजवी वीजबिले, सक्तीची वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम यामुळे नागरिकांमधील संतापाची भावना उसळली आहे. आता याचा उद्रेक देखील होऊ लागला आहे. याचाच एक प्रत्यय कर्जत तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला आहे. कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या … Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे जिल्हापरिषदेची कोट्यवधींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतींना विविध कारणांसाठी कर्ज दिले जाते. देण्यात येणारे हे कर्ज हे दहा वर्षात समान हप्त्यात फेडाची अट आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींची ही मुदत संपली असून त्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर मेहरबान आहे. जिल्हा परिषदेने दहा वर्षांच्या मुदतीपेक्षा जास्त मुदत … Read more

मोटार चोरासह विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील शेतकरी वैभव तनपुरे यांच्या विहीरीवरील २० हॉर्सपॉवरची मोटार काही दिवसांपुर्वी चोरीस गेली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत पोलिसांनी तपास केला असता समजले कि, त्यानं खात्रीशीर माहिती समजली कि, हा गुन्हा कांतिलाल दत्तात्रय जत्ती, (वय २० वर्षे, रा. वडगाव तनपुरा ता. कर्जत) … Read more

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीस पळवणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- ऑनलाइन गेम खेळण्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या तीन दिवसात शोध लावून कर्जत पोलिसांनी विदर्भातून आरोपीस अटक करत, या मुलीची सुटका करून पालकांच्या स्वाधीन केले आहे. याबाबत सविस्तर असे की, दि.२० रोजी आपली अल्पवयीन मुलगी घरात नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज केले. ही परभणी येथील टोळी तेथे लग्न जमवण्यासाठी गेली आणि लग्न जमवले. या लग्नासाठी या टोळीने नवऱ्या मुलांकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. लग्न उरकण्यात आले. काही दिवसात नवरी … Read more

मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पोलिसांचा हिसका

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातून रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी खाकी आता आक्रमक झाली आहे. कर्जत येथील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण भरधाव वेगाने मोटरसायकल चालविणारे, शाळेचा गणवेश व ओळखपत्र न बाळगता फिरणारे, टवाळखोरी करणारे, मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांना कर्जत पोलिसांनी चांगलीच हिसका धाकवला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘द बर्निंग कार’चा थरार! वाचा असे काय झाले त्या कारसोबत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- नगर कर्जत मार्गावरील थेरगावच्या शिवारात अचानक एका कारने पेट घेतल्याने एकच  खळबळ उडाली. यावेळी कारमधील दोघंानी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र याआगीत कार पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीस इजा झाली नाही. याबाबत सविस्तर असे की, शिक्षक किरण जगन्नाथ शिंदे व त्यांचे चुलते अशोक पाराजी … Read more

हजार रुपयांची लाच घेताना तलाठी रंगेहाथ पकडला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेतीचे वाटणी पत्राआधारे उतर्‍यावर नोंद करून देण्यासाठी हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या कर्जत तालुक्यातील एका तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मिरजगाव येथे ही कारवाई केली. दरम्यान सचिन सुरेश क्षीरसागर (वय 35 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार … Read more

टँकर व मोटरसायकलची धडक : दोन युवकांचा मृत्य

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे दुपारी ३ च्या सुमारास राशीनकडून कर्जतकडे जाणारा टँकर (एमएच १२ एनएक्स -१९५६) व कर्जतकडून कोर्टाचे काम आटोपून राशीनकडे येणारी मोटार सायकल (एमएच ४२- एबी ९८७६) यांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चिलवडी जवळील माऊलकर वस्तीवरील अजिनाथ (बाप्पू) भानुदास माऊलकर वय (४३) व प्रताप मोहन शिंदे वय … Read more

अहमदनगर हादरले : सहा महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्यातील पतीने आपल्या पत्नीचा भिंतीवर डोके आपटून खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे राहणारे प्रेमीयुगलाने सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही मिरजगाव येथील श्रीरामनगर येथे राहत … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘हे’ कमी करा तरच इंधन दरवाढ थांबेल

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडले आहेत. राज्याच्या काही शहरांमध्ये पेट्रोलने शतक गाठले आहे. इंधन दरवाढीविराेधात केंद्र सरकारविरोधात सर्वसामान्यांपासून विरोधकही आक्रमक झाले आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस … Read more

माजी मंत्री राम शिंदे म्हणतात ; ‘हा’ खरा सर्जिकल स्ट्राईक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कर्जत जामखेड मतदार संघात झालेला विजय हा खरा सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दिड वर्षानी निघाला आहे. दिड वर्षात मतदार संघात दिड रूपयांचे काम नाही. मात्र निवडणूकी आगोदर मतदारसंघात वेगवेगळे मेळावे घेतले, जनतेला भुलभुलैय्या दाखविला आता जनतेने आमदाराला मेळाव्याबाबत जाब विचारला पाहिजे … Read more

गुन्हेगारासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या सोनाराला अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- घरफोड्या करणार्‍या एक सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भगवान ईश्वर भोसले (वय 21 रा. बेलगाव ता. कर्जत) असे चोरट्याचे नाव असून रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सोनाराची नाव आहे. दरम्यान … Read more

शेतमालाला भाव मिळेना… हतबल शेतकऱ्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरविला

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बळीराजा अडचणीत सापडला होता. त्यानंतर आस्मानी संकटामुळे बळीराजाला हतबल करून सोडले, अनेक संकटाना मात देत असलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशाच एका वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क असे काही केले कि यामुळे बळीराजा सध्या किती हतबल झालेला आहे याची कल्पना आपल्याला येईल. … Read more