चोरटयांनी मंदिरातील दानपेटीत पळविली

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील चांगलेच हैराण झाले आहे. नुकतेच कर्जत मध्ये अशीच एक धाडसी चोरीची घटना घडली आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरांनी पळविली. शुक्रवारी सकाळी भविकांसह पुजारी आरती करण्यास गेल्यावर ही बाब लक्षात … Read more

‘त्यांचा रात्रीस खेळ चाले’ पोलिसांनी केले दोघेजण जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी घरासमोरील अंगणात झोलेल्या तरूणाचा मोबाईल चोरणाऱ्या दोघा भामट्यांना स्थानिक गुन्हे शखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरलेला १५ हजारांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अविनाश बाळासाहेब घालमे (वय २०, रा.शिंदा ता.कर्जत), रोहित उर्फ सोन्या दिपक काळे (वय १९ रा.शिंदा ता.कर्जत) अशी त्या दोघांची नावे आहेत. … Read more

प्रत्येक व्यक्तीला मोटिव्हेट करणाऱ्या व्यक्तीने असा निर्णय का घेतला असे न सुटणारे कोडे आहे…

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ.महेंद्र थोरात त्यांची पत्नी, दोन मुले हे शनिवारी आपल्या राहत्या घरात मृतअवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. राशीन येथील डॉ.महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले, तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१) यांच्यासह … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले यापुढे फक्त ‘असेच’ राजकारण करणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-भक्ती बरोबर विचारांची शक्ती आणि उपस्थित असणारी लोकशक्ती यांना साक्षी ठेवून मतदारसंघात विकासाचे काम करायचे आहे. आपल्याला आगामी काळात फक्त विकासाचे आणि विकासाचेच राजकारण करायचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कर्जत तालुक्यासाठी हक्काचे ५० बसेस उपलब्ध होणार असून यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणाला शिक्षण सोडावे लागणार नाही, असे … Read more

त्या डॉक्टरांची आत्महत्या आहे की घातपात ?

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र, आज अचानक … Read more

मोटारसायकलच्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- मोटारसायकलच्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत-मिरजगाव रस्त्यावरील पठारवाडी फाट्यावर घडली. असून अशोक शहाजी निंबाळकर (वय ३५, रा.बहिरोबावाडी), सुरज वैभव कुलथे ( वय २२, रा. राशीन) अशी या अपघात अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर असे की, अशोक निंबाळकर हा … Read more

लोकशक्तीसाठी काम करायचे आहे : आ.रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- भक्तीशक्ती बरोबरच लोकशक्ती आवश्यक असते व याच लोकशक्तीसाठी काम करायचे असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. या अत्यंत चांगल्या विचारांच्या कामाला महाराजांनी पावसाच्या रूपाने आशीर्वाद दिल्याचे देखील ते म्हणाले. कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या रथ व रथोत्सवाच्या प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा व कर्जत बस आगाराचे भूमिपूजन प्रसंगी … Read more

कर्जत तालुक्यासाठी११० घरकुलांच्या प्रस्तावास मंजुरी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यासाठी ११० घरकुलांच्या प्रस्तावास केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या घरकुलांच्या पहिल्या हप्त्यापोटी केंद्र सरकारच्या हिश्­श्­याचे ४० टक्क्यांच्या निधी देण्यात आल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. याबाबत बोलताना खा. विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या … Read more

लाखांचा गंडा घालणाऱ्या ‘त्या’ तोतया विक्रेत्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अधिकृत विक्रेता असल्याचे भासवून स्वस्तात टायर देण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया विक्रेत्याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणातील एकजण मात्र फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा … Read more

तरूणास औषध पाजून जीव मारण्याचा प्रयत्न या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-एका तरूणास काहीएक कारण नसताना काठीन बेदम मारहाण करून पाचजणांनी त्याला विषारी औषध पाजून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतील आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे, ही घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे राहणारा तरुण गोरख बाबासाहेब शिंगटे (वय २४) याला … Read more

शहरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो. नुकतेच कर्जत शहरातील शारदानगरी परिसरामध्ये एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात युवराज भगवान पठाडे, (रा. भापकरमळा, कर्जत), बाळासाहेब … Read more

कोरोना संकटात सापडला माघी गणेशोत्सव

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील श्री सिद्धीविनायकाचा यावर्षीचा माघी गणेशोत्सव सोहळा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सुरू आहे. पालखी सोहळाही रद्द करण्यात आला असून, मंदिर सोमवारी जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथे माघ व भाद्रपद महिन्यात … Read more

वीजपंपाची मोडतोड करून तांब्याच्या तारा चोरटयांनी केल्या लंपास

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सध्या चोरट्यांचाच बोलबाला आहे. पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे कि चोरटे अधिक चालाख झाले याबाबत तर संभ्रमच आहे. मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागला आहे. कारण चोरीच्या घटना दरदिवशी सुरूच आहे मात्र चोरट्याने पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच कर्जत तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ … Read more

वाळू माफियांना महसुलचा दणका लाखो रुपये किमतीच्या ११बोटी केल्या उद्धवस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- वाळू तस्करांच्या फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसुल विभागाने थेट कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि … Read more

टेम्पोच्या धडकेत एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगातील टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटासायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार जबर जखमी होवून त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना राशीन कर्जत रोडवरील कोळवाडी शिवारात घडली. श्रीरंग मारूती कांबळे (रा.थेरवाडी ता.कर्जत) असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, राशीन कर्जत रोडवरून भरधाव वेगात आलेला आयशर टेम्पो (क्र.एमएच १४ बीजे … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील तिखी, मिरजगाव येथे प्रमोद कोरडे, (रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे बाळासाहेब विखे हॉस्पिटल, अहमदनगर येथे औषधोपचार घेत असताना काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मयताचे मृत्यूबाबत कर्जत पोलीस स्टेशनला अकस्मात मयतची नोंद करून पोलीस मयताचे मृत्यूबाबत तपास करत होते. या तपासात मयताची … Read more

वेश्या व्यवसायसाठी आणलेल्या महिलांची पोलीसांकडून सुटका

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-कर्जत ते राशिन रोडवर असलेल्या हॉटेल गणेश या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या ३ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीसांमार्फत १ बनावट ग्राहक राजेंद्र दिपेंद्र ठाकुर यांचेकडे पाठवुन हॉटेल गणेश येथे वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशनचे … Read more

बापरे!तब्बल चार लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कर्जत तालुक्यातील राशीन येथे अवैध  गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी विविध कंपनीचा   एकुण ३ लाख९२हजार ९८० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अवैध धंद्या विरुद्ध जोरदार आघाडी उघडली असून तालुका सरळ रेषेत आणला आहे मात्र आद्यप गुटखा मात्र सर्वत्र मिळत आहे … Read more