दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंदे वाढू लागले आहे. यांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. नुकतेच कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कार्रवाईकेली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, आज मंगळवारी राशीन शहरात करमाळा रोड येथे ललिता शाम भोसले, रा राशीन, ता. … Read more

माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर पुन्हा ‘बुरे’ दिन !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान निवडून आलेल्या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी नुकतीच आमदार रोहित पवार यांची बारामती येथे भेट घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हास मान्य राहील अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे असल्याने खर्डा ग्रामपंचायत व आमदार रोहित पवार यांच्या … Read more

कर्जत पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा ; हजारोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील कोरेगावनजीक सटवाई फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून दारुचा साठा जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, हॉटेल जय मल्हार, सटवाई फाटा, कोरेगाव येथे एक इसम हॉटेलच्या आडोशाला अवैध … Read more

अल्पवयीन मुलीला परराज्यातून पळवून आणणाऱ्या युवकाला कर्जतमधून अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून आणलेल्या युवकाला कर्जत पोलिसांच्या मदतीने छत्तीसगड पोलिसांनी राशीन येथे अटक केली आहे. अतुलसिंग चव्हाण (वय 19) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी चव्हाण सोशल मीडियाद्वारे एका मुलीबरोबर ओळख झाली होती. त्याने मुलीस नागपूर येथून कर्जत येथे आणले होते. … Read more

कर्जत तालुक्यातील कोंभळीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मतदानप्रक्रिया पार पडली तसेच निकाल देखील घोषित झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी दिगज्जनी नेतृत्वाची कमान स्वीकारण्यास हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतेच कर्जत तालुक्यातील कोंभळी ग्रामपंचायतीवर माजी सरपंच दीपक गांगर्डे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास पॅनलने एक हाती सत्ता घेऊन वर्चस्व मिळविले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोंभळी ग्रामपंचायतीमध्ये माजी … Read more

घरासमोर लावलेली बोलेरो जीप गेली चोरीला

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे घरासमोर लावलेली बोलेरो जीप (क्र.एमएच ४२एच ६६०२) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दरम्यान अनिल माधव साळवे रा.राशीन यांच्या घरासमोर हि घटना घडली आहे. या प्रकरणी विजय लक्ष्मण रणदिवे (रा.रूई घाडगेवस्ती ता.बारामती जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

आता पवारांची पॉवर आता कुठे गेली ?

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जानेवारी महिना संपत आला तरी तालुक्यात कुकडीचे आवर्तन अद्याप आलेले नाही. खरे पाहता कुकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असताना व कुकडीच्या चाऱ्या असलेल्या भागात पाण्याची गरज असताना अद्याप आवर्तन  का आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत पवारांची पॉवर आता कुठे गेली असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी उपस्थित केला … Read more

सरपंच पदाच्या निवडणुकीत गटबाजी करू नका: आ. पवार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कर्जत तालुक्यातील खर्डा येथे विकासाचे मोठे व्हिजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे १० सदस्य निवडून आले आहेत. तुमच्यात गटबाजी होऊ देऊ नका आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपण नंतर एकत्रित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांची बैठक घेऊ. सरपंच व उपसरपंच पदासाठी योग्य तो निर्णय घेतला ज़ाईल. तसेच सरपंच पदाच्या निवडणुकीत … Read more

अखेर जमीन गैरव्यवहार प्रकरणी ‘ते’ सरपंच पोलिसात हजर

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होता, यामध्ये अटकपूर्व जामीन मिळाला नाही म्हणून  आंबिजळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास निकत आज कर्जत पोलीस स्टेशनला हजर झाले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील निर्मलाबाई हिराचंद ऊर्फ हिरालाल गांधी यांची मिरजगाव येथील रस्त्यालगत असलेल्या २ हेक्टर १८ आर हे क्षेत्र त्यांच्या परस्पर … Read more

रोहित पवार यांनी हवेत गोळीबार केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकले आहेत, असे असताना आमच्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या, असे दाखवत रोहित पवार यांनी 80 टक्के जागा राष्ट्रवादीने जिंकल्याची सांगत हवेत गोळीबार केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये केली. 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकालाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार … Read more

प्रा.राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. चौंडी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वषार्पासून माजी मंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा निवडणुकीचा शिंदे … Read more

अन् शेतकऱ्याने तीन एकर फ्लॉवर पिकावर फिरवला रोटर

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील कुळधरण जवळील सुपेकरवाडीतील शेतकरी  बिभीषन अंबादास सुपेकर यांनी आपल्या तीन एकरमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती. मात्र सध्या फ्लॉवरला भाव नसल्याने या सर्व पिकावर त्यांनी रोटर मारला. बिभीषन सुपेकर यांनी आपल्या शेतात तीन एकर फ्लॉवर लावला होता. यासाठी त्यांना एकरी वीस हजार रुपये खर्च खर्च आला होता, आपला … Read more

कर्जत पोलिसांची मोठी कारवाई: १६ बाऊन्सर ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील ५४  ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे कामकाज अत्यंत शांंततेपार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी रात्री मात्र पाटेगाव ग्राम पंचायतच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हाणामारीने या शांततेला गालबोट लागले. दरम्यान कर्जत पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना दि.१५जाने रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग … Read more

मोठी बातमी : कार दहा फुट खड्ड्यात जावून उलटली कारमधील पाचही व्यक्ती …

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कर्जत कुळधरण रस्त्यावर सद्गुरु डेअरीसमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका चार चाकी वाहनाचा अपघात झाला. मात्र सुदैवाने यातील पाचही व्यक्ती सुखरूप बचावल्या, किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर कर्जत येथे उपचार करण्यात आले. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा कुळधरणकडून क्रेटा ही चार चाकीगाडी (एमएच ४२ एएच १६१७) कर्जतकडे येत होत. दुपारी ४ … Read more

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केली उमेदवारी जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतची आगामी निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरू झालेली नसताना भाजपाचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी मात्र आपला प्रभाग दोनचा उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. कर्जत नगरपंचायत मधील  नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात फेर मतदान घेण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदार संघ असलेल्या कर्जत तालुक्यातील नांदगावमध्ये मतदान केंद्र बळकावल्याची थेट उमेदवारानेच तक्रार केली असून, फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. नांदगाव मध्ये नागरिकांना स्वत:चे मतदान करण्यापासून रोखले जात असून विरोधी पार्टीच्या लोकांनी दबावतंत्राखाली मतदान प्रक्रिया चालू असून सदर व्यवस्था बंद करून फेर मतदान … Read more

अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस या वाळू तस्करांची मुजोरी देखील वाढू लागली आहे. दरम्यान वाळू तस्करांना आळा बसावा यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे.नुकतेच कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील भीमा नदी पात्रात पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. दरम्यान गेल्या काही दिवसात वाळू … Read more

अखेर ‘तो’ साखर कारखाना रोहित पवार यांच्याकडे आला! कर्जत जामखेडकारांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. नुकत्याच मुंबईत राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत … Read more