अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात ३२ हजारांचा मावा जप्त !
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कर्जत शहरातील अनेक पानटपरीधारक अवैधपणे सुगंधित मावा, तंबाखू यासारखे पदार्थ विक्री करून जनतेच्या व तरुणाच्या आरोग्यास धोका निर्माण करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच वेगवेगळ्या टीम तयार करून दि.११ रोजी दुपारी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकला असता. येथील तीन … Read more







