कल्याण मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकास घेतले ताब्यात
अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत छापा सत्र सुरूच ठेवले आहे. नुकतीच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने कुळधरण येथे कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून एकास अटक केली आहे. या … Read more