नगराध्यक्षांच्या हस्ते ‘त्या’ बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. सर्वदूर पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाल्या, तलाव, बंधारे, धरणे देखील तुडुंब भरून वाहू लागली आहे. यातच कर्जत तालुक्यात देखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यातच नुकतीच तालुक्यातील बंधाऱ्याची नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून तसेच … Read more

मदतीसाठी त्यांनी खिळवली नजर रोहित दादा काही क्षणांत तिथे हजर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-समस्येचे उत्तर हवे असले कि एकच नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे आमदार रोहित पवार होय. आपल्या कर्यतत्परतेमुळे जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे समाजसेवेसाठी व मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. असाच काहीसा अनुभव राशीनकरांना नुकताच आला. पुरामुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर … Read more

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली. समजलेल्या माहितीनुसार कावेरी भाऊसाहेब गुंड (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतातील विहिरीवर विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान या मृत महिलेचे कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. कर्जत … Read more

भाजपातून राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच…या तालुक्यात भाजपाला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील भाजप पक्षाला ग्रहण लागले आहे. भाजपातून राष्ट्रवादीत जाण्याचा धडाकाच सध्या सुरु आहे. नुकताच कर्जत तालुक्यातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी उपसभापती व भाजपाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ कांताबाई नेटके यांचे सह सौ नीता भाऊसाहेब पिसाळ यांनी आज सौ सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

कॉलेजसमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी विश्वस्तांनी पाहा काय केले..

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहर असो वा गाव सगळीकडे अतिक्रमणाची समस्यां हि दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे म्हणा कि या अतिक्रमण धारकांना कारवाईची भीती नसते. अशाच एका कॉलेजसमोर झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेच्या विश्वस्तांनी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच … Read more

आ. रोहित पवारांची ‘ती’ कार्यतत्पर्ता पाहून बळीराजा आनंदला ; एकाच दिवसात केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा कामाचा धडाका आणि त्यांची कर्तव्यतत्परता सर्वांनाचं माहित आहे. त्याच्या कामाच्या धडाक्याने त्यांनी आजपर्यंत अनेक काम मार्गी लावले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून बळीराजाची मने वेधली आहेत. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा लघु प्रकल्प ओहरफ्लो होताच हे पाणी कमांड ऐरीयातील पाझर तलाव … Read more

रोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- आपल्या कार्यपद्धतीमुळे अल्पवधीतच जनमानसात स्वतःची वेगळी ओळख करणारे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे. त्यांचा हा विक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील एक चर्चेचा विषयच … Read more

त्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिले उत्तर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जनमानसात आपली वेगळीच ओळख असलेले व कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना राजकीय नेत्यांसह तरुणांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच एक नेटकऱ्यांनं रोहित पवारांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करायचा का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान तरुणाईचे मुख्य … Read more

वाढदिवस आ.रोहितदादांचा, भेट दादासाहेबांची; ‘हे’ पाहून सगळेच अचंबित

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कर्जत येथील त्यांच्या वाढदिवसनिमित्ताने एकाने दिलेल्या भेटीने सगळेच कौतुकाने अचंबित झाले. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दादासाहेब थोरात यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिड सेंटरला दोन लाखांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आमदार पवार यांचे हस्ते वैद्यकीय … Read more

अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे. दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे … Read more

आता या कारागृहातील कैदी आढळले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. एवढेच नाहीतर तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता कर्जत तालुक्यातील कारागृहातील कैदी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कर्जत तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत व पोलीस कस्टडीत असलेल्या 49 कैद्यांपैकी 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक … Read more

‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 27 कैदी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कर्जत तालुक्यात उपकारागृहात असलेल्या ४८ कैद्यापैकी २७ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची तहसीदार नानासाहेब आगळे यांनी दिली असून, तालुक्यात ११६५ लोक आत्ता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कर्जत येथे उपकारागृहामध्ये एकूण ४८ आरोपी आहेत, यामध्ये४७ पुरुष एक महिला असून, यापैकी न्यायालयीन कोठडीत ४२ आरोपी आहेत तर सहा आरोपी पोलिस कस्टडीत आहेत. … Read more

आता स्वस्थ बसून चालणार नाही; मराठा समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  मराठा आरक्षणांबाबत न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता सकल मराठा समाज बांधवांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे. आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावे यासाठी समाज बांधव एकटावू लागले आहे.याच पार्श्वभूमीवर आज कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला काहीतरी द्यायला हवे आणि ते देणार नसलो … Read more

कल्याणच्या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील काही तालुक्यांत विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. यात टरबूज, द्राक्षे आदी पिकांचा समावेश आहे. राज्यभरातील व्यापारी या शेतकऱ्यांकडून माल विकत घेत असतात. परंतु यंदा कर्जत तालुक्यातील काही द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना काही कल्याण येथील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणुकीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात द्राक्ष उत्पादक … Read more

कर्जतच्या सबजेल परिसरात ‘अंधेरा कायम रहे’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- चोरटे, भामटे अंधाराचा फायदा घेत चोऱ्या करतात व याच काळभोर अंधारात फरार होतात. हे तर आपल्याला माहीतच आहे. मात्र जिल्ह्यातील कर्जत येथील सबजेलचा सभोवतालचा परिसर हा देखील विजेविना काळोखाच्या विळख्यात सापडला आहे. फेब्रुवारी महिन्यात याच अंधाराचा फायदा घेत अट्टल गुन्ह्यातील पाच आरोपींनी पलायन केले होते. तरी सुद्धा प्रशासन गाफील राहते … Read more

‘ह्या’ 17 गावांच्याबाबतीत बिगरशेती परवान्यासह ‘हे’ अधिकार जिल्हा परिषदेकडे

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- ग्रामविकास विभागाने केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन अभियानांतर्गत जिल्ह्यातील काही गावांचा समूह निवडून त्याचा कृती विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार अधिसूचना काढून नियोजन प्राधिकरण निश्चित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे तयार केलेले विकास आराखडे एकात्मिक कृती आराखड्यात समाविष्ट केले जातील व तेथील … Read more

…अन विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही; वाचा, रोहित पवारांची GST वरील अभ्यासपूर्ण पोस्ट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी नुकसाई भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना फटकारलं आहे. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. महामारीच्या संकटात कुठं खट्ट झालं तर त्यावरून आकांडतांडव … Read more

 आ. रोहित पवारांचीही राज ठाकरेंसारखीच केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत. याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष … Read more