अहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहने चिरडत ट्रक घुसला दुकानात !
अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील जळगाव येथे नगर- सोलापूर महामार्गावर नगरहून सोलापूरकडे जाणारा (TN- 29 BZ 9522) मालवाहतूक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुकानात घुसला. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा ट्रक चुंबळकर यांच्या सिमेंटच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या छोटा हत्ती व दोन मोटारसायकलला चिरडत दुकानात घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातास छोटा … Read more







