खासदार डॉ .सुजय विखे म्हणाले मला माझा कार्यकाळ पूर्ण करावयाचा आहे…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  विखे पवारांच्या वादात अनेकांनी बंगले बांधले आहेत, त्यामुळे आपल्यासाठी आम्ही एकत्र येऊ अन्यथा आमच्या वादात आपल्या टपऱ्या जायला नकोत. कर्जतकर सोपे नाहीत मला माझा कार्यकाळ पूर्ण करावयाचा आहे . हा रस्ता माझ्या काळात झालेला नाही मी असो, आमदार असो अथवा अधिकारी सगळे नवीनच आहोत. त्यामुळे यातून एकत्र बसून … Read more

कर्जतमधील ‘त्या’ गाळेधारकांना खा. सुजय विखे यांचा दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गाळेधारकांना विस्थापित व्हावे लागेल. मागील पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची रोजीरोटी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या लोकांना खा. सुजय विखे यांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय सुचविला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी … Read more

रोहित पवार म्हणाले अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही.  आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यात राजकीय टीका … Read more

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला आले यश !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  राजमाता अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत अहल्याबाई होळकर यांचा भव्य … Read more

यंदाच्या बैल पोळ्यावर कोरोनाचे सावट

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कर्जत तालुक्यासह शहरात श्रावणी पोळा साजरा झाला असून यंदा सर्व सणांसह पोळ्यावरही कोरोनाचे सावट जाणवले. कर्जत तालुका परिसरात बहुतांश भागात श्रावणी पोळा साजरा केला जातो, तर मोजक्या भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. मंगळवारी श्रावणी पोळा साजरा झाला. शेतकऱ्याचे पशुधन असलेली जनावरे यांचा हा सण. परंतु कोरोना महामारी संकटाने … Read more

कोविड सेंटरवर रुग्णांचे हाल,भीतीने त्रस्त झालेले रुग्ण अस्वच्छतेमुळे बेजार

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कर्जत तालुक्यातील गायकर वाडी येथील कोविड सेंटरवर रुग्णांचे हाल आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अगोदरच भीतीने त्रस्त झालेले रुग्ण येथील अस्वच्छतेमुळे बेजार झाले आहेत. दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील संेऺटरवर जागा नसल्याने गायकर वाडी येथील शासकीय वसतिगृहात दुसऱे सेंटर सुरू केले आहे. परंतु याठिकाणी अनेक सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत … Read more

ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ या तालुक्यात बंद !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-आंबीजळगाव येथे ॲट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ दि ११ ऑगस्ट रोजी कर्जत शहर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. आंबिजळगाव खातगाव रस्ता बंद केल्याच्या कारणावरून सचिन शेटे यांनी आंबिजळगाव येथील तीन शेतकऱ्यांवर हरिजन एक्ट चा खोटा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा जाहीर निषेध करत … Read more

सीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा..

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात व शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने यंदा सीन नदीला भरपूर पाणी आहे. तसेच धरणही पूर्ण क्षमतेने पाणी आहे. परंतु काल दुपारी सीनमधे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील रातंजन येथे घडली. सिध्दार्थ विजय काळे (वय १६), तेजस सुनील काळे … Read more

दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला. याठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला. या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एक 23 वर्षीय तरुण व बेलवंडी स्टेशन येथील एक 28 वर्षीय विवाहित महिला या दोघांनी एकमेकांना दोरीने बांधून घेऊन कर्जत तालुक्यातील चखालेवाडी शिवारात एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे. या प्रेमीयुगुलाने काल … Read more

रोहित पवार यांनी रक्षाबंधन सण ‘अश्या’ पद्धतीने केला साजरा … वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आजचा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे.  आमदार रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं. यंदाच्या रक्षाबंधन सणावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन … Read more

मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.रोहित पवार सरसावले

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन … Read more

कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कर्जत तालुकाही याला अपवाद नाही.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा फैलाव कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यामध्ये गुरुवारी दिवसभरामध्ये 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87 वर गेली आहे. तसेच गुरुवारी शहरातील 71 … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘ते’च शिवसेनेत नाही आले म्हणजे झालं !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच फटकारलं आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही सोडला म्हणजे झालं अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्याच झालं असं, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार आमदार पवार यांना नाही. आपण स्वत: काही तरी काम मंजूर करून आणावे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी म्हटले अाहे. काशिद यांनी प्रसिद्धीपत्रकात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी कोरोनाचा विस्फोट दोन दिवसात आढळले १८ जण बाधित !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.दोन दिवसात तब्बल १८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले आहे. कोरोनाचा कहर सर्वत्र वाढू लागला असून कर्जत तालुक्याला ही त्यातून सुटका मिळालेली नाही.तालुक्यात कोरोनाने अर्धशतक गाठले असून दि.२५ जुलै रोजी १२ तर दि २६ जुलै रोजी ६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये राशीन … Read more

मामाच्या मुलानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्‍यात असलेल्या करपडी येथे मुंबई वरून आलेली १० वर्षांची मुलगी तिच्या मामाच्या घरी असताना रात्रीच्या वेळी मामाचा मुलगा दीपकने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी मुंबई येथील वांद्रे पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईक महिलेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो पुढे कर्जत पोलिसात दाखल झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार जवानांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- कर्जत तालुक्यात शीघ्र कृती दलातील चार जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज निष्पन्न झाले असून कर्जत येथे रथयात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी असलेल्या या टीम मधील कर्जत मध्ये दोन युवक बंदोबस्तासाठी होते, यामुळे कर्जत कराना धडकी भरणार आहे, सदर टीम आठ दिवस कर्जत तालुक्यात बंदोबस्तासाठी होती, नगर येथे त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले … Read more