अहमदनगर ब्रेकिंग :’या’ शहरात कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कर्जत शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून, हनुमान गल्लीतील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रिपोर्ट खाजगी लॅबचा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.  संत श्री गोदड महाराजांच्या यात्रेसाठी तीन दिवस कर्जत शहर लॉकडाऊन केलेले असताना, या तीन दिवसांच्या पूर्वसंध्येलाच अचानक कर्जत शहरात एक रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पाळणार जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :नगर शहरासह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने आता आपले हातपाय पसरले आहेत.दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे. सध्या अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित … Read more

‘तो’ तलाठी वाळू माफियांकडून हप्ते घेतो; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  अवैध वाळू उपसा, वाळू वहातूक, वाळू माफिया हे शब्द जिल्ह्याला काही नवीन राहिले नाही. जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि त्यावरील कारवाई असे प्रकार बऱ्याचदा घडलेले आहेत. या लोकांशी महसूल मधील काही लोकांचे लागेबांधे असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. आता कर्जत तालुक्यातील येसवडी येथील बळीराम अंकुश कांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कांद्याने घेतला शेतकऱ्याचा बळी

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने नागापूर येथील गणेश निंबोरे या तरूण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आज गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि.७ रोजी उघडकीस आली. नागापूर येथील गणेश चंद्रकांत निंबोरे या तरूण अल्पभूधारक शेतकऱ्याला काही दिवसापूर्वी कांद्याने दगा दिला होता, बाजारात नेलेल्या कांद्याला दोन ते तीन रुपये … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.  या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या … Read more

आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारणार ?

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून महापुरुषांचा अवमान !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज,  भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डाॅ. ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहीत पवार यांनी अवमान केला असून या प्रकरणी त्यांचा आम्ही निषेध करत असून या विरोधात विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी निषेध करावा असे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदाराच्या नावे शेतकऱ्यांकडून वसुली !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्यांकडून किलोमागे एक रूपया अधिक घेतला जात आहे. त्याचे कारण विचारले असता आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया अधिक घेण्यास सांगितले आहे, असे सांगण्यात आले, अशी तक्रार मार्केटिंग फेडरेशनकडे कर्जत तालुक्यातील शेतकरी महेंद्र धांडे यांनी केली आहे. या … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात ; ‘त्या’ आडव्या बांबूंना सरळ करू !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  बांबू हे कल्पवृक्षा सारखे आहे. ते त्रासदायक नसून उत्पादन देणारे आहे. तसेच कमी पाण्यात आणि अत्यल्प खर्च, मशागतीच्या तुलनेत कमी त्रास असे पीक आहे. हा बांबू सरळ वर जातो मात्र राजकारणात काही आडवे बांबू असतात त्यांना विकासाभिमुख कामातून सरळ करू, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.कर्जत … Read more

पुण्याहून प्रवास करून आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : वैद्यकीय कारणाने पुण्याहून प्रवास करून आलेल्या राशीन येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासन घेत असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. राशीन येथील व्यक्तीला लक्षणे दिसत असल्याने स्वॅब घेण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने तत्काळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला. ही घटना कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथे घडली.याबाबत मयत विवाहितेच्या पित्याने कर्जत पोलिसांत पतीविरूध्द तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील बलभीम शंकर मिंड यांची मुलगी आरती हिचा विवाह चखालेवाडी येथील सुरेश सिद्धू खटके याच्याबरोबर झाला होता. शुक्रवार दि.१२जून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सॅनिटाझरचा पळविलेला ट्रक अखेर सापडला !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री 21 लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता मात्र कर्जत पोलिसांनी काही तासात हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळविले असले तरी चारही चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील … Read more

‘त्या’ नुकसानीस आ.रोहित पवार जबाबदार

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कुकडीचे आवर्तन न मिळाल्यामुळे कर्जत तालुक्‍यातील शेतकर्‍यांच्या नुकसानिस  लोकप्रतिनीधी या नात्याने आमदार रोहित पवार जबाबदार आहेत. अशी टीका भाजपचे प्रमुख नेते अशोक खेडकर यांनी केली आहे. कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी भरडला गेला आहे. स्थानिक आमदार नवखे असले, तर त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात ‘ही’ व्यक्ती झाली सक्रीय !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शेतीचे नवनवीन उपक्रम सुरू असतानाच आता त्यांचे वडील तथा बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे मुलाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. चार दिवसांत २४ ठिकाणी त्यांनी चर्चासत्रे घेतली. ट्रस्ट व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हिताच्या योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  नात्यातील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या ५३ वर्षीय कोरोना बाधितावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. त्यामुळे … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more