माजीमंत्री राम शिंदेंकडून झाली मोठी चूक, सोशल मीडियात संताप व्यक्त !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-भाजपाचे माजी मंत्री, व प्राध्यापक असलेले राम शिंदे यांच्याकडून आज सकाळी  एक मोठी चूक झाली. मराठेशाहीतील मुत्सद्दी सेनापती मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ही चूक झाली आहे. आज मल्हारराव होळकर यांची जयंती होती. त्यानिमित्ताने राम शिंदे यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये मल्हारराव होळकरांना अभिवादन करण्यात आलं, … Read more

उपमुख्यमंत्री असेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यााला झुकते माप देणार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाआघाडीला भरभरून यश दिल्याबद्दल आणि भाजपचा सुपडा साफ केल्याबद्दल कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यातील जनतेचे विशेष आभार मानतानाच, मी उपमुख्यमंत्री असेपर्यंत नगर जिल्ह्यााला झुकते माप देणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे केले. सृजन शासकीय योजना महाराजस्व आभियान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी … Read more

आमदार रोहित पवारांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गेली अनेक वर्षे कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे वर्चस्व होते.आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून त्याला ब्रेक लागला आहे.कोमात गेलेल्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत.कर्जतमधून मोठे नेतृत्व तयार होऊ न शकल्याने अखेर पवारांनाच येथे विशेष लक्ष घालावे लागले. पवारांनी लक्ष घातल्यानंतर निकाल काय येतो याचा प्रत्ययही अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. कर्जत-जामखेड राज्याच्या राजकीय पटलावर गाजले.इथून पुढेही याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन केली आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कर्जत तालुक्यातील राशीन नजीकच्या गायकवाड वस्तीवरील आण्णा शिवराम गायकवाड (वय ३८) या तरूण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मयत आण्णा गायकवाड हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेथे त्यांनी बाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे शेजारी त्यांचे बंधु नाना गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जत कारागृहातून पळालेल्या तिघांना पुण्यातुन अटक

अहमदनगर :  कर्जत तालुक्यातील कारागृहातून पळालेल्या 5 पैकी 3 आरोपींना  पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहन भोरे खुनातील आरोपी, गंगाधर जगताप हा अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी, ज्ञानेश्वर कोल्हे हा बेकायदा शश्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत हे … Read more

मोठी बातमी : राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार म्हणतात मला तर …

 कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला.  रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत … Read more

आमदार रोहित पवार यांनी मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले !

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले. रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम … Read more

‘असे’ झाले त्या आरोपींचे कट रचून पलायन !

कर्जत : कर्जत पोलिसांच्या ताब्यातील पाच आरोपी काल पळून गेल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे यांनी आज येथे भेट देऊन पाहणी केली. आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. येथील उपकारागृहातून. दि ९ फेब्रु. रोजी पाच आरोपींनी छतावरून पलायन केले. याबाबत आज या बराकीतील वस्तुस्थिती पाहिली असता, बराकीत प्लायवूडचे … Read more

..असे झाले त्या पाच कुख्यात आरोपींचे ‘पलायन’

कर्जत : कर्जतच्या जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीतील उपकारागृहात असलेल्या एका बराकितील सहा आरोपींपैकी खून आणि बलात्कार प्रकारणातील पाच आरोपींनी कारागृहाचे छत उचकटुन पलायन केले. ही घटना रविवारी सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास घडली. ज्ञानदेव तुकाराम कोल्हे (रा.नान्नज जवळा, ता.जामखेड), अक्षय रामदास राऊत (पारेवाडी, अरणगाव ता.जामखेड), मोहन कुंडलिक (भोरे रा.कवडगाव ता.जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा.पारेवाडी, … Read more

अजित पवारांच्या ‘कारखान्याचे’चे दूषित पाणी ओढ्यात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका साखर कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा पुढे भीमा … Read more

आमदार रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक : कर्जतमध्ये एमआयडीसी उभारण्यास मान्यता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत येथे एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरूवारी सांगितले. मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३८५ व्या बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय काटकर उपस्थित होते.  कर्जत … Read more

अल्पवयीन युवतीस पळवणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ कर्जत: अल्पवयीन युवतीस पळवून नेणारा तरूण गस्तीवरील पोलिसांनी सोमवारी रात्री पकडला. उपनिरीक्षक अमरजीत मोरे, वाहनचालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे, कॉन्स्टेबल अमोल मरकड हे रात्री गस्त घालत होते.  पहाटे ४.३० च्या सुमारास योगेश मारुती बेद्रे (पुनवर, ता. करमाळा) हा युवक दुचाकीवर अल्पवयीन युवतीस घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने विचारपूस केली असता तो खोटे … Read more

पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

राम शिंदे काय म्हणतात त्यापेक्षा मतदारसंघातील लोक काय म्हणतात हे जास्त महत्त्वाचे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : कर्जत-जामखेड मतदारसंघात मी पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने आमदार रोहित पवार करीत आहेत. पण एकवेळ त्यांनी ते करणे समजू शकतो. पण त्यांच्या कुटुंबीयांकडून भूमिपूजने व उद्घाटने होणे राजशिष्टाचारात बसत नाही, अशी टीका प्रा. शिंदे यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आमदार रोहित पवार … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी पत्रकारांना दिला हा सल्ला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणसाचे शरीराआधी मन आजारी पडतं, त्यामुळे चांगल्या व स्वस्थ शरीरासाठी मन सांभाळा. माणूस म्हणून जगण्यासाठी मनातला द्वेष काढून टाका. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत रहावे. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री तथा बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा सुनंदाताई पवार यांनी पत्रकारांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे भाजपची वाताहात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे … Read more

अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यात वापरण्यात आलेला महाराष्ट्र विकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री घुले यांची तर उपाध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करून कोणी आपल्यावर उपकार केलेले नाहीत. आपला आकडाच (सदस्य संख्या) असा होता की, त्याच्या नादीच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर ) शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी मोटारीचा भीषण आपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. या आपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मृतांमध्ये तीनही नगरचे रहिवासी आहे. अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत … Read more