वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more

नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने घेतली आडात उडी

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने आडात उडी घेतल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली आहे.(husband’s persecution) यामध्ये विवाहित महिला उषा बापू कळसाईत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या घेतनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत विलास रामचंद्र कावरे रा. धानोरा ता. जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या … Read more

विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये पेरूची लागवड करत मिळविले 15 लाखांचे उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  आस्मानी संकटामुळे एकीकडे बळीराजा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असताना मात्र आजही अनेक ठिकाणी या संकटावर मात देत काहीजण भरघोस उत्पादन मिळवितात.(money earned cultivating guava) नुकतेच असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ४० गुंठेमध्ये तब्बल पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांसमोर आदर्श … Read more

त्याची ‘ती’एक पोस्ट अन … संपूर्ण तालुक्यात उडाली एकच खळबळ!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे… वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media) अतुल … Read more

मोटारसायकलवर लिफ्ट देने पडले महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.(Ahmednagar Crime) तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होतेय निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात ऐन थंडीच्या काळात राजकीय निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे.(elections) यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. दरम्यान जिल्ह्यात या तीन तालुक्यात होत असलेल्या … Read more

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Ahmednagar Urban Bank) या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more

त्यांनी पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडली माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पवार घराण्याचा वारसा सांगता, लढवून दाखवा निवडणूक दोन दिवसांवर आली असताना विरोधी उमेदवार फोडता लाज वाटली पाहिजे, त्यांनी केवळ पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडन्याचे काम केले आहे.(ram shinde)  अशी टीका माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रचारा सांगता सभेचे … Read more

तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

म्हणून ‘त्या’ कृषी सेवा केंद्र चालकावर केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. … Read more

काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये…मतदारांना संबोधित करणार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य तसेच देश पातळीवरील मोठे राजकीय नेते नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे येत … Read more

मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; या ठिकाणी घडली दुर्दवी घटना

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  मायलेकांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथे घडली आहे.याबाबत राजेश अभिमन्यू गलांडे यांनी या घटनेची कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील डोंबाळवाडी नजीकच्या मासाळ वस्ती येथील विश्वनाथ काशिनाथ मासाळ हे मेंढ्या चारीत असताना त्यांनी ओरडून मुलगा विहिरीत पडल्याचे … Read more

त्या 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीं तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(OBC reservation) यामुळे अनेकांचा हिरमोड … Read more

60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मिळाली मजुरी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे. प्रमुख्याने कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी … Read more

रोहित पवारांच्या दडपशाही विरोधात माजी मंत्री राम शिंदेंचे मौन धरणे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असून नेतेमंडळींकडून निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच रचले जात आहे. असेच काही राजकीय डावपेच कर्जत मध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे.(Ram Shinde) कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दडपशाही करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी … Read more

बालकल्याण समितीच्या अध्यक्षांवर शाही फेकणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  येथील बालकल्याण समितीच्या कार्यालयात प्रवेश करून अध्यक्ष हनिफ मेहबुब शेख यांच्यासह सदस्यांवर शाई फेक करणारा आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष ईश्‍वर देविदास काळे (रा. बारडगाव दगडी ता. कर्जत) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. काळेसह 10 ते 15 जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 6 … Read more