जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सर्व व्यवहार 2 दिवस पूर्णपणे राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कामिका एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भरणारी रथयात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. एकादशीच्या दिवशी कोणतेही दिंड्या किंवा इतर कोणतेही धार्मिक उपक्रम होणार नाहीत. मानकरी व पुजारी हे सकाळी मंदिरामध्ये विधिवत पूजा करतील एवढाच कार्यक्रम होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर महत्वाची … Read more

इथे होते सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक! पोलिस निरीक्षकांनी मध्यस्ती केल्याने अडीच वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला…

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील बहिरोबावाडी ते शेळकेवस्ती मार्गे गायकरवाडी फाटा येथे जाणारा कच्चा रस्ता जमिनीच्या वादामुळे तब्बल अडीच वर्षापासुन बंद होता. मात्र हा रस्ता कर्जतच्या उपक्रमशील पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्तीमुळे खुला झाल्याने यादव यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.वादात अडकलेल्या या रस्त्याच्या अडचणीमुळे शेतात जाण्यासाठी व आपली माल … Read more

‘या’ शहरात तीन दिवस कडक लॉकडाऊन! सलग दुसऱ्या वर्षी रथोत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  कोरोनाच्या अनुषंगाने यंदा ही कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव रद्द करण्यात येत असून दि ३, ४ आणि ५ ऑगष्ट रोजी कर्जत शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. यासह कर्जत शहरात येणारे सर्व रस्ते नाकाबंदी करून या चेकपोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तरी सर्वसामान्य नागरिकांनी … Read more

भरदुपारी घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पाठलागकडून पकडले

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  कर्जत तालुक्यातील एकाच्या घरात भरदुपारी चोरी झाली. चोरटयांनी घरातून लाखोंचा माल लंपास केला. याप्रकरणी शितपूरचे रामचंद्र गायकवाड (वय 67) यांनी चोरीची घटनेची माहिती ताईने कर्जत पोलिसांना दिली. पोलीस पथक फौजफाट्यासह शितपूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी चोरटे नागलवाडी गावाच्या दिशेने पळाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी तात्काळ नागलवाडीतील लोकांना फोन केले … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना प्रशासनाने लावले टाळे

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- कर्जत शहरासह तालुक्यातील १२ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने हि आक्रमक कारवाई केली आहे. या आक्रमक कारवाईमुळे दुकानदार चांगलेच धास्तावले आहे. यामुळे कारवाई नको असले तर नियमांचे पालन आवश्यकच आहे. या दुकानावर प्रशासनाचा कारवाईचा बडगा मिरजगाव येथील सुविधा बेकर्स, जाधव किराणा, माहीजळगाव येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या डॉक्टरची आत्महत्या ! सुसाईड नोट….

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यामधील मिरजगाव येथील डॉ.विश्वास कवळे यांनी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी  रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी इंजेक्शन टोचून घेवून डॉ.विश्वास अर्जुन कवळे (वय २८ ) यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ.विश्वास कवळे यांनी … Read more

अरे बापरे! शेतकऱ्याच्या घरावर भरदिवसा दरोडा

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- सध्या चोरट्यांना चोरी करताना दिवस असो किंवा रात्र असो त्यांना काहीच फरक पडत नसल्याचे भयानक वास्तव आहे. कर्जत तालुक्यातील शितपूर या गावात भरदुपारी घरात आराम करत असलेल्या वृध्दाला घरात घुसून तीन दारेाडेखोरांनी मारहाण करत घरातील सामानाची उचकापाक करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा २ … Read more

शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांचा पक्ष : मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  शिवसेना हा संघर्ष करणारांचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्यांचा पक्ष आहे. कोरोना सारख्या माहामारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून या काळात एक चांगले काम केले, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले. कर्जत येथे शिवसंपर्क अभियानप्रसंगी बोलत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, सहसंपर्क … Read more

दुर्दैव: लेकीला वाचवण्यासाठी आईने टाकली विहिरीत उडी अन…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- सरपन गोळा करत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या आईचा देखील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी या गावात घडली आहे. आशा राजु उकिरडे (वय ४२) व उमा राजू उकिरडे (वय १६) वर्ष असे त्या मायलेकिंची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले अजूनही आम्ही सुधारलो नाहीत ..!

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून या महामारीत अनेकांना आपला जीव गमवला आहे. तरी देखील कोणाला शहाणपणा आला आहे असे सध्याच्या वातावरणावरून दिसत नाही. या कठिण वातावरणात  देखील अनेकजण मोठ्या धूमधडाक्यात लग्न समारंभ करत आहेत. त्याच सोबत इतर कार्यक्रमांना देखील गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा … Read more

चोरीचे 4 लाखाचे 21 मोबाईल केले जप्त, पोलिसांची जबरदस्त कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण गावात रोडवर असणारे प्रगती मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरी करणारे 3 चोरट्यांना अटक करून 4 लाख 20 हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. कर्जत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 11जुलै 2021 रोजी कुळधरण गावात रोडवरील प्रगती मोबाईल शॉपी … Read more

सरकारी कार्यालयात घुसून ग्रामसेवकाला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असलेले ग्रामसेवक महादेव सखाराम माने यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ग्रामसेवक महादेव माने यांना मारहाण करणार्‍या आरोपीस पोलिसांनी तातडीने जेरबंद केले आहे. ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव संजय मद्रास काळे (रा. … Read more

जलसंधारणाची कामे राज्यात झाली पण चौकशी फक्त कर्जत तालुक्यातील कामांची सुरू

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- विषय कोणताही असो तालुक्यातील आजी माजी नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची तसेच आरोप – प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात. यातच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध जुंपलेले आपण पहिले आहे. यातच आता माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. … Read more

दारूच्या नशेत बेवड्याने ग्रामविकास अधिकाऱ्याला धु.. धु..धुतला

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  आमच्या पोटात दारू तर आम्ही कोणालाही मारू अशी म्हण एका दारुड्याने सत्यतेत उतरवली आहे. दारूच्या नशेत तर्राट झालेल्या एका दारुड्याने चक्क अधिकाऱ्यालाच चोप दिला असल्याची घटना कर्जात तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास एकाने दारूच्या धुंधीत उतारा मागण्याच्या कारणावरून कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना … Read more

निर्भयाची आई म्हणते मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुलीला …

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत तिला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील … Read more

लग्न करून फसव्या टोळीतील ‘नववधू’ पळाली होती तिला अटक करून…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- लग्न करून फसव्या टोळीतील ‘नववधू’ पळाली होती, तिला आणि इतर आरोपी यांना अटक करून 80 हजार रु जप्त करण्यात आले. जप्त रक्कम ही फिर्यादीस परत देऊन कर्जत पोलिसांनी मोठे कौतुकास्पद काम केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी विशेषतः पो.नि.चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.लग्नासाठी … Read more

आ. रोहित पवारांच्या मातोश्री म्हणतात… ‘मूठभर माणसेच इतिहास घडवत असतात’..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  झाड लावताना ते भविष्यात तोडावे लागणार नाही अशाच जागेत लावा. भिंतीच्या कडेला झाडे लावू नका, आपल्याला प्लास्टिक मुक्त व रोग मुक्त गावे करायची आहेत. बारीक गवताकडे लक्ष देवु नका. मोठी झुडप, गाजर गवत, प्लास्टिक, पडकी घरे याकडे दुर्लक्ष करु नका. आपण खूप सुंदर काम कर त आहात,  कितीजण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ नगरपंचायतला २ कोटी रुपयांचे बक्षीस !

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियानामध्ये केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून नगरपंचायतला राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियान२०२०-२१ … Read more