मालकाने पगार न दिल्याने कामगाराने दूध डेअरी पेटवली ! झाले इतक्या लाखांचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका दूध डेअरी कर्मचाऱ्याने डेअरीला आग लावल्याची घटना घडली आहे. डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून गणेशवाडी येथील खाजगी दूध डेरी मध्ये काम करणार्‍या कामगार राहुल मोरे याने त्याच्या मालकाच्या दूध डेरी प्लांट चे कार्यालय , स्टोअर रूम ,जनरेटर रूम ला आग लावली.त्यात सुमारे … Read more

विजेच्या एका ठिणगीने तिचा संसार झाला बेचिराख…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- डोक्यावरील पतीचे छत्र हरपलेल्या एका निराधार महिलेच्या घराला आग लागल्याने तिचा संसार काही क्षणात बेचिराख झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुमन निवृत्ती परहर या कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहता. पतीच्या … Read more

व्याजाच्या पैशासाठी बळीराजाची पिळवणूक करणारा सावकार पोलिसांच्या कचाट्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- व्याजाने घेतलेल्या साडेपाच लाखाचे व्याजासह दहा लाख दे… जर पैसे द्यायचे नसतील तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे… नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.. अशी धमकी देऊन व्याजाच्या पैशात बळजबरीने ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना कर्जतमध्ये घडली. याप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पैशासाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या सावकाराला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अवैध सावकारकीच्या वसुलीसाठी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या एका सावकाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हि घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. महेंद्र नेटके असे अटक करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. महाराष्ट्र सावकारकी कायद्यानुसार नेटकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एके दिवशी आरोपी महेंद्र ऊर्फ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! लग्न होवूनही झाले असे काही कि वधू शिवाय वराला जावे लागले घरी …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यात केवळ लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ : भाजपाकडून राम शिंदे यांना …

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काही दिवसांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा सुरू झाली होती. त्याचे शिंदे यांनी खंडणही केले होते. या पार्श्वभूमीवर आता भाजपचेच गोपीचंद पडळकर यांच्या शिंदेच्या मतदारसंघातील दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. पडळकर यांची ही मोर्चेबांधणी ओबीसी आणि भाजपसाठी असल्याचे सांगण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ११ वर्ष्यांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निंबे येथे ११ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी, पाटोदा तालुक्यातील ऊस तोडणी कामगार निंबे येथे वास्तव्यास आहे. धुणे धुण्यासाठी भवानी माता तलावावर गेलेल्या आईसोबत हा मुलगा होता. मात्र आईची नजर चुकवून हा मुलगा बाजूला गेला आणि … Read more

आंदोलनाचा इशारा देताच महावितरणचे अधिकारी आले वठणीवर

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-  सरकारी कार्यालयातून कामांमध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचा अनुभव सर्वांना येतच असतो. मात्र पावसाळा सुरु झाला असताना विजे अभावी शेतीची कामे खोळंबली होती. मात्र वारंवार अर्ज करूनही महावितरणकडून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना रोहित्र व वीज मिळेना. अखेर आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र हाती घेताच प्रलंबित कामे मार्गी लागल्याचा … Read more

शेवगाव तालुक्यातील त्या रस्त्याची तातडीने करण्यात आली दुरुस्ती

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- पाथर्डी ते अमरापूर दरम्यानच्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. तोच शेवगाव तालुक्यातील अमरापूर तर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा फाट्याजवळ अवघ्या काही दिवसात रस्ता उखडला होता. मात्र याच मुद्द्यावरून चर्चा सुरु झाल्याने संबंधित ठेकेदाराने तातडीने ते खड्डे बुजविले आणि या प्रकरणावर पडदा टाकला . कोट्यवधी रुपये … Read more

गांधीगिरी ! लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कार्यालयाबाहेर सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना लाचखोरीचे व्यसनच जणू लागले आहे. जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग लाचखोरीमध्ये अव्वल आहे. यातच खासगी कंपन्यांमध्ये देखील लाचखोरी फोफावत आहे. कर्जतमध्ये तर एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी शेतकऱ्यांना लाच मागत असलेल्या कर्मचाऱ्याचा कर्जत येथील कार्यालयाबाहेर गांधीगिरीने … Read more

कर्जतमध्ये कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; दिवसाढवळ्या होऊ लागल्या चोऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक आणि दरोड्यांच्या घटनांचा आलेख चढतच आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना कर्जत तालुका देखील यामध्ये मागे राहिलेलं नाही आहे. गेल्या काही महिन्यापासून कर्जत तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

पक्ष वैगेरे काही नाही,मला लढायचे शिकवू नका !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शनिवारी खासदार संभाजीराजे यांनी कोपर्डी येथे स्मृतिस्थळाला आणि दिवंगत पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘कोपर्डी येथील भगिनीच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. तसेच ताईच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व मराठा समन्वयक उपस्थित होते. २०१६ साली साली कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला. २०१७ साली … Read more

‘त्या’ महिलेला १२ लाखाची रक्कम हातात मिळताच आले आनंदाश्रू

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- अनेकदा चोरी होते.. कधीकधी गुन्हेगार पोलिसांच्या हातीही लागतात, परंतु प्रत्येक दाखल गुन्ह्यांमध्ये चोरीमध्ये गेलेला सर्व ऐवज मिळून येतोच असं नाही. अनेकदा तपासामध्ये क्लिष्ट बाबीदेखील असतात, तर अनेकदा गुन्हे लवकर उघड होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये गेलेल्या चोरीच्या ऐवजावर लोकांना पाणी सोडावे लागते. पण कर्जत तालुक्यातील विविध चोऱ्यांमध्ये गेलेला तब्बल … Read more

अजितदादा -माजी मंत्री राम शिंदे यांच्यात गुप्तगू?

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री तथा भाजपा नेते राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाल्याची चर्चा आहे. मात्र अशी भेट झाली नाहीच असे राम शिंदे यांनी सांगितले. राज्यातील प्रत्यक्ष आणि गुप्त भेटींचे लाेण आता नगर जिल्ह्यातही पोहोचला आहे. कर्जत तालुक्यातील अंबालिका … Read more

सर्वसामान्य माणसातील ‘त्या’ राक्षसाविरूद्ध ग्रामस्थ एकटावले

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कर्जत तालुक्यात राक्षसवाडी नावाच्या गावातील एका व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून शेवटी पोलिसांनीच या आरोपीला धडा शिकवण्याचे ठरवले. अखेर पोलिसांनी राक्षसी वृत्तीच्या विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष, राक्षसवाडी बुद्रुक) नामक आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राक्षसवाडी बुद्रुक गावातील विकास दिलीप शिंदे (वय २४ वर्ष) याला … Read more

संभाजीराजे कडाडले…आपल्याला कोणी शिकविण्याची गरज नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामधील वादाच्या ठिणग्या पेटू लागल्या आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे चांगलेच कडाडले आणि म्हणाले, आपल्याला कोणी शिकविण्याची गरज नाही, आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहोत. अशा शब्दात त्यांनी पाटलांना टोला लगावला आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे आज नगर … Read more

चोरटयांनी भरदिवसा घरातून सात तोळे सोने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फोफावत चालली आहे. दरदिवशी चोरी लुटमारी आदी घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. मात्र या चोरट्यांना पायबंद घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच पारनेर मध्ये एक चोरीची घटना नोंदवण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील पाटेगावजवळील वाघनळी येथे अज्ञात चोरट्यांनी सागर बबन पवार यांच्या घराचा … Read more

मराठा आरक्षण ! खासदार संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डी दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा आरक्षणासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे आज शनिवार दिनांक १२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्या भव्य स्वागताची तयारी जिल्हात सुरु आहे. कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला … Read more