अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याला अटक करा; करूणा मुंडे यांची मागणी

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- अत्याचारा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याला अटक करण्याची मागणी करूणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पीडितेची भेट घेतली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करून पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे. … Read more

‘त्या’ दोन मंत्र्यांकडून पत्नींचा छळ; लवकरच त्यांचा माझ्या पक्षात प्रवेश- करूणा मुंडे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे दोन मंत्र्यांकडून त्यांच्या पत्नीचा छळ होत असून त्यांनी आपल्याशी संपर्क केला आहे. त्या लवकरच माझ्या शिवशक्ती सेना पक्षात प्रवेश करण्यास असल्याची माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या प्रमुख करूणा धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र त्या मंत्री पत्नीचे नावे अत्ताच जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. करूणा … Read more

करूना धनंजय मुंडे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- करुणा धनंजय मुंडे यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची घोषणा अहमदनगरमध्ये केली. राज्यात सामाजिक कार्य करत असताना असे लक्षात आले की, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे.(Karuna Dhananjay Munde) महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची माहिती मुंडे … Read more