धनंजय मुंडेंकडून Artificial Intelligence च्या मदतीने छळ ! नव्या आरोपाने खळबळ

मुंबईतील वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून सातत्याने धमक्या मिळत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनावट व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. या … Read more

आता या मुंडेंची भगवानगडावर दसरा मेळाव्याची घोषणा

Maharashtra News:मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद सुरू असतानाच इकडे भगवानगडावरील पूर्वी मिटलेला दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा उद्भवान्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आपण भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘मी वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा … Read more

मी नव्हे तर …करुणा मुंडे यांनीच माझ्याकडून ४० लाख रुपये घेतले….?

Maharashtra News :काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता उलट करुणा मुंडे यांनीच पक्ष स्थापन करण्यासाठी माझ्याकडून ४० लाख रुपये घेतले असल्याची फिर्याद भारत संभाजी भोसले यांनी संगमनेर पोलिसात दिली आहे. यावरुन करुणा मुंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मुंडे यांनी भारत भोसलेंवर गुन्हा दाखल … Read more

करुणा मुंडे यांची निवडणूकीबाबत मोठी घोषणा; काय म्हणाल्या करुणा मुंडे वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- गेल्या महिन्यात शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा नगरमध्ये करुणा शर्मा-मुंडे यांनी केली होती. आज महाराष्ट्रात या दौऱ्याची सुरुवात त्यांनी संगमनेर मधून केली आहे, यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्या भूमिकेत बदल करत म्हणाल्या की, आपण कोणतीच निवडणूक लढणार नाही तसेच आपल्या मुलालाही आपण राजकारणात आणणार नाही, पण भविष्यात … Read more

करुणा मुंडे म्हणतात:भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा पक्ष काम करेल! ‘हे’ असेल पक्षाचे नाव..!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून, या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.(Karuna Munde) एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणा … Read more