Ravindra Dhangekar : आमदार धंगेकर तडकाफडकी चंद्रकांत पाटलांच्या बैठकीतून निघून गेले, नेमकं काय घडलं?
Ravindra Dhangekar : पुण्यातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून उठून गेले. पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे पदाधिकारीच जास्त बोलत होते. त्यामुळे आमदार धंगेकर हे बैठकीतून मध्येच निघून गेले. धंगेकर हे अचानक बैठकीतून निघून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more