Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’
Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more