काश्मीरमध्ये रक्तपात तर दिल्लीचे प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त, काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) मुद्द्यावर केंद्र सरकार (Central Government) व भाजपला (Bjp) अनेक सवाल केले आहेत. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक प्रश्न मांडले आहेत. तिकडे काश्मीर हिंदुंच्या (hindu) रक्ताने रोज भिजून चालला आहे. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील … Read more