Maharashtra Rain: राज्यातील या भागात आहे मुसळधार पावसाचा इशारा! वाचा कोणत्या जिल्ह्यांना आहे अलर्ट

Maharashtra Rain:- सध्या बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले असल्याने येणाऱ्या दोन दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला असून विदर्भामध्ये त्याचा जोर जास्त राहिला अशी शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये समुद्रसपाटीपासून साधारणपणे साडेसात … Read more

Maharashtra Rain: या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा! हवामान विभागाकडून देण्यात आला अलर्ट

rain update

Maharashtra Rain:- संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान  विभागाकडून वर्तवण्यात आली असल्यामुळे राज्यातील बळीराजासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जर यावर्षी आपण पावसाची स्थिती पाहिली तर साधारणपणे जून महिन्यातील सुरुवातच मुळात निराशाजनक झाली. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात संपूर्ण राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस बरसला व खरिपाच्या ज्या काही रखडलेल्या पेरण्या होत्या त्यांना वेग आला … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा! सप्टेंबरमध्ये काय राहील कांदा दराची स्थिती? वाचा तपशील

onion market rate

यावर्षीचा हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे कांदा भावात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती व  यावर उपाय म्हणून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपण कांद्याचे स्थिती पाहिली तर साठवण केलेला कांद्याचे टिकवणक्षमता देखील खूप कमी … Read more