Gajanan Kirtikar : ‘पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या’

Gajanan Kirtikar : सध्या कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेत अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. यामुळे कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी खासदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या … Read more

Uddhav Thackeray : तुम्हाला माहितेय का एक काळी टोपीवाला होता, राज्यपालांची बदली होताच उद्धव ठाकरेंचा खास समाचार

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खासकरून त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असताना त्यांनी अनेकदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती … Read more

Uddhav Thackeray : खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी डाव साधला? रामदास कदमांचा भाऊच फोडला? भावाकडून ठाकरेंचा सत्कार

Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार माजी राज्यपाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात … Read more

Uddhav Thackeray : सर्व शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे! उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली…

Uddhav Thackeray : सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे. त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आता आपला दौरा सुरू केला आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा होणार आहे. यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे तसेच दिल्लीचे लक्ष लागले आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह … Read more

Wheat Farming : याला म्हणतात जिद्द ! प्रतिकूल परिस्थितीतही योग्य नियोजनाने 35 गुंठ्यात घेतले 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन

wheat farming

Wheat Farming : महाराष्ट्राचे शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतात. नाविन्यपूर्ण असे बदल घडवून आणून शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया राज्यातील अनेक को शेतकऱ्यांनी साधली आहे. असाच काहीसा प्रयोग खेड तालुक्यातील चास येथील एका गहू उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. खरं पाहता, रब्बी हंगामात गहू लागवड आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात … Read more