PM Kisan Yojana : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात आज जमा होणार 12 व्या हप्त्याचे पैसे
PM Kisan Yojana : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या (Kisan Yojana) 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आज या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार (12th installment of PM Kisan Samman Nidhi) आहे. करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात आज 12 व्या हप्त्याचे (12th installment) पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान आज नवी दिल्लीत सकाळी … Read more