अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्यांना घातला गंडा !
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्यांना गुजरात येथून कमी … Read more