पुरंदर, सातारा पाठोपाठ आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला पण मिळणार आयटी पार्क ! राज्यातील हजारो तरुणांना मिळणार जॉब
Kolhapur News : महाराष्ट्रात सद्यस्थितीला पुण्यातील हिंजवडी येथे देशातील दुसरे मोठे आयटी पार्क अस्तित्वात आहे. यामुळे पुण्याला आयटी हब असा दर्जा प्राप्त आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक नवयुवक तरुण पुण्यातील हिंजवडी येथे कामासाठी येतात. हिंजवडीमुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. पुण्याच्या एकात्मिक विकासात येथील आयटी पार्कचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि पुण्याला लवकरच … Read more