“70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील”

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly Election) लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) ने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसचा जरी उमेदवार उभा असला तरी मात्र टीकास्त्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये रंगताना दिसत आहे. शिवसेना जरी महाविकास आघाडी सरकार मध्ये असली तरी शिवसेनेचे कार्यकर्त्ये काँग्रेसला मतदान करणार का? … Read more