आ. काळेंचा पैशांसाठी कोरोनाचा उपचार टाळणाऱ्या रुग्णालयांना सल्ला; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस ; झालेय ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. सोनेवाडी नगरवाडी परिसरातील पावसाचे वाहुन आलेले पाणी व चांदेकसारे येथे झालेल्या अतिवृष्टीने काही घरांमध्ये … Read more

ऊस उत्पादकांचे काळे-कोल्हेंना साकडे; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या पावसाने तालुक्यातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे. साखर कारखाने सुरू होण्यास दोन महिने अवधी असून त्यानंतर लागवड तारखेप्रमाणे नंबर येण्यास किती महिन्यांचा अवधी जाणार हे सांगता येत नाही. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी … Read more

या तालुक्यात आढळले २४ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आज शहर व ग्रामीण मिळून एकूण २४ रुग्ण बाधित आढळले आहे. अहमदनगर येथे काल शासकीय रुग्णालयात ९ तर खाजगी प्रयोगशाळेत १५ संशियित रुग्णांचे अहवाल पाठविण्यात आले होते. हे सर्वचे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर आज परत नगर येथे 16 … Read more

वादळी पावसाने उभी पिके झोपवली !

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- तरुणीने संपविली स्वतःची जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील बहादरापूर येथे राहणाऱ्या १९ वर्षाची तरुणीने विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, बहादरापूर येथे राहणारी ज्योती शुभम शहाणे (वय- १९ वर्ष) हिने विषारी औषध सेवन केल्याने तिला राहाता ‘ तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला … Read more

कोपरगाव तालुक्यात ४७ जण बाधित

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- रविवारी नगर येथे स्वॅब तपासणी करिता पाठवलेल्या नमुन्यापैकी ११ जण बाधित, खासगी लॅबमधील तपासणीत १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तब्बल १११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी कोपरगाव शहर व ग्रामीण असे ३५ रुग्ण बाधित आढळून आले. ७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोपरगाव शहर धारणगाव रोड १, महादेव नगर ६, … Read more

वृद्धेवर अतिप्रसंग, ‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील तिघांनी वृद्धेस मारहाण करून अतिप्रसंग केला. लक्ष्मीनगर येथील महिलेने फिर्यादीत म्हटले, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नितीन लाल्या भोसले (कोकमठाण) आमच्या घरी आला. त्याने सांगितले, तुझा मुलगा डोंगऱ्या शिवराम चव्हाण हा पांडू पाडील यांच्या शेतातील खड्ड्यात पिऊन पडला आहे. मुलाला पहाण्यासाठी गेले, परंतु तेथे तो नव्हता. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- घरी राहा सुरक्षित राहा… विनाकरण फिरू नका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसते आहे. कोपरगावात आज (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे 101 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 33 जणांचे अहवाल बाधित तर 68 निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती … Read more

धक्कादायक बातमी : जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहे एक गायी पळवणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू केल्यानंतर गोरक्षकांनी आणि गोपालकांनी आनंद व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात जर गोवंश हत्येसाठी नेताना दिसत असेल तर गोरक्षक आणि गोपालक त्यास प्रतिबंध करताना दिसतात. परंतु कोपरगाव शहरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक गायी पळवणारी टोळी येथे कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरात … Read more

ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ह्या’ नदीच्या पाण्यात मृतदेह सापडला !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे पुरुष जातीचे मृतदेह सापडला आहे. या बाबतची माहिती शहर पोलिस स्टेशनला मिळताच सहायक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास डाऊच बुद्रूक येथील गोदावरी नदीच्या पाण्यात हा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत पोलिस … Read more

पत्रकार रायकरांचा मृत्यूला आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकट घोंगावत असताना केवळ मोठ मोठी हॉस्पिटल उभारले गेली त्यामध्ये मात्र सुविधांचा अभाव असल्याने एका अभ्यासू पत्रकाराला आपले प्राण गमवावे लागले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुविधांच्या अभावामुळे कोपरगावचे पत्रकार जावाई पांडुरंग रायकर (वय ४२) यांचा बळी गेल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू झाली. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचे पुणे येथील … Read more

या तालुक्यातील पथविक्रेत्यांना पंतप्रधान मोदींमुळे कर्ज

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  हातावर पोट असलेल्या व शहरात फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांचा कोरोना संकटामुळे आर्थिक डोलारा पूर्णतः कोलमोडला आहे. बंद व्यवसाय पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील पात्र पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे कर्जवितरणास सुरवात झाली आहे. कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत सापडला !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी कोंबडवाडी शिवारातील राजेश मारुती कदम यांच्या शेती गट नंबर ९३ मध्ये दीड वर्ष वयाची बिबट्या मादी शनिवारी रात्री साडेआठ वाजता मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही बाब दत्ता चिने यांना सांगितली. चिने यांनी कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. वन अधिकारी आर. एन. सांगळे, … Read more

धक्कादायक : गायी चोरुन विकणाऱ्या टोळीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- गायी पळवणारी टोळी कोपरगाव शहरात कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरातमधून आलेल्या गोरक्षकांच्या गायी पळवून त्या खाटकांना विकत असल्याची माहिती हाती आली. धक्कादायक म्हणजे ही टोळी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला गेला. मात्र, … Read more

चिंता वाढली! कोकमठाणच्या ‘त्या’ वृध्देचा कोरोनाने मृत्यू; २३ रुग्ण नव्याने वाढले

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. काल कोपरगाव शहरासह तालुक्यात काल 23 कोरोना बाधित रुग्ण … Read more

कोरोनामुळे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | शहर व उपनगरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी सध्या सुरू आहे. शुक्रवारी सुमारे साडेतीन हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. २३ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. शनिवारी ४२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. १८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. १५८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ स्राव तपासणीसाठी … Read more

धक्कादायक! जीवाची बाजी लावणाऱ्या कोरोना योद्धांच्या बाबतीत झालंय ‘असं’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोनायोध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक. … Read more