बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगरमधील संस्थचा भांडाफोड, पुण्यात गुन्हा

Ahmednagar News:संस्थेची अधिकृतपणे नोंदणी नसताना पैसे घेऊन अभियांत्रिकीच्या बनावट पदव्या देणाऱ्या अहमदनगर शहरातील एका संस्थेची पुण्यातील शिक्षकाने भांडाफोड केली आहे. या संस्थेविरूद्ध पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहमदनगरमधील भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यावसाय प्रबंधन अध्यायन संस्था, युथ आयकॉन्स हेडक्वाटर्स, नगर-औरंगाबाद रोड यासंसथेची जाहिरात पाहून पुण्यातील शिक्षक अभिषेक सुभाष हरिदास (रा कोथरूड) यांनी … Read more

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या ! मोक्काची कारवाई होण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ … Read more