“आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा”; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या आघाडीतील मंत्र्यांवर घोटल्याचे गंभीर आरोप करत आहेत. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राज्यात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाला गेलेले … Read more