मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली अन या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत … Read more