‘त्या’ अपह्रत युवकाची अवघ्या चोवीस तासात सुटका! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- शेतीकामासाठी एका बागायतदारकडून घेतलेली उचल परत फेडली नाही. म्हणून त्या बागायतदाने चक्क पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील एका युवकाचे अपहरण केले होते. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ यांच्या पथकाने अपहरण झालेल्या या युवकाची अवघ्या २४ तासाच्या आत सुटका करत अपहरण करणाऱ्यास अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज ….

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महावितरणची आजमितीस ४० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी वसुलीस पात्र आहे. तरीदेखील महावितरणचे वीज बिल थकलेय म्हणून कोणत्याच शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची वीज खंडित करण्यात येऊ नये. सद्यस्थितीत वसुलीबाबत शेतकऱ्यांवर मोठा भार टाकणे योग्य होणार नाही. शेतकरी जगला पाहिजे व महावितरण कंपनीही टिकली पाहिजे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर प्रवास हिरोगिरी- माजीमंत्री बावनकुळे

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबई च्या बाहेर येत नाहीत माञ हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूर ला गाडी चालवत जातात, शो-बाजी करतात शो-बाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मदत करा आणि शोबाजी करा, अशी टिका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवळाली प्रवरा येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत … Read more

‘अशा’ प्रकारे स्मार्टफोन मधून uninstall करा अनावश्यक App ; वाढेल बॅटरी अन फोनचीही लाईफ

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- आजच्या काळात स्मार्टफोन प्रत्येक लहान आणि मोठ्या व्यक्ती वापरतात. आता तो मानवी जीवनाचा एक भाग झाला आहे. याच्या मदतीने आपण घरात बसून शॉपिंग, बिल-पे, तिकिट, बँक संबंधित काम इत्यादी अनेक गोष्टी करू शकतो, स्मार्टफोनच्या मदतीने आपण बर्‍याच गोष्टी सहजपणे करू शकतो. अशा परिस्थितीत, फोनचा इतका वापर करताना, आपल्याला … Read more

वर्क फ्रॉम होम : कामामुळे डोळ्यांचे आजार बळावलेत ? ‘अशा’ पद्धतीने धुवा आपले डोळे होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- डोळे हे आपल्या मनाचा आरसा असतात. हे जग आपल्याला जितके सुंदर दिसत आहे ते सर्व डोळ्यांमुळेच आहे. बर्‍याच गोष्टी आपल्या डोळ्यांना नुकसान करतात, ज्यामुळे नजर कमकुवत होऊ लागते. याशिवाय डोळ्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. परंतु काही घरगुती टिप्सच्या मदतीने आपण डोळे निरोगी आणि दृष्टी योग्य ठेवू शकतो. जाणून … Read more

आमदार अरुणकाका जगताप यांचा सत्कार करुन गुरुपूजन

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार अरुणकाका जगताप यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करुन गुरुपूजन करण्यात आले. त्यांच्याप्रती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुस्थानी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश … Read more

मुळा धरण 44 टक्के भरले

हमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात (गुरुवार, 22 जुलै) रोजी सायंकाळी पाण्याचा साठा11 हजार 386 दशलक्ष घनफूट झाला आहे . धरणाकडे 10 हजार 342 क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरण 11386(44टक्के) भरले आहे .मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. आज दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ … Read more

‘ह्या’ 4 राशींच्या मुली असतात अत्यंत हुशार अन युनिक ; सर्वच गोष्टींत राहतात आघाडीवर

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  ज्योतिषानुसार, 12 राशी आहेत आणि प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वामी ग्रह आहे. येथे आपण अशाच काही राशींविषयी बोलणार आहोत ज्यात जन्मलेल्या मुलींना खूप भाग्यवान मानले जाते. ते हुशार आणि भाग्यशाली आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रथम क्रमांकावर रहायला आवडते ते त्यांच्या क्षेत्रात कठोर परिश्रम करतात आणि बरेच पुढे जातात. यामध्ये … Read more

दरड कोसळून 35 जणांचा दुर्देवी मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवला आहे. महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 35 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रायगडच्या महाडमध्ये ही मोठी दुर्घटना घटली आहे. या दुर्घटनेत 40 जणं अडकल्याची … Read more

कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी कन्टेंनमेंट झोन

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- शेवगाव तालुक्यात कोगेनाचे २८३ रुग्ण उपचार घेत असुन सर्वात जास्त रुग्ण संख्या वाढल्याने प्रभुवडगाव कन्टेंनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. महिनाभरापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण कमी होत असताना अनलॉकमुळे वाढती गर्दी पाहता आता रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या तालुक्यात ५७ गावांतून २८३ कोरोना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ फरार महिला आरोपीस सात महिन्यानंतर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यातील गोधेगाव हत्याकांडातील फरार महिला आरोपी कोमल धर्मराज भिंगारदे हिला पोलिसांनी अटक केली. आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तालुक्यातील गोधेगाव शिवारात किरकोळ वादातून कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना २९ डिसेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

गॅसच्या पाइपलाइनला धडकून अभियंता ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्यानजीक पतंजली कंपनी समोर महामार्गालगत सुरु असलेल्या गॅस पाईप लाईनच्या पाइपवर कार धडकून अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. अभियंते राजकुमार नारायण बडवे असे मृताचे नाव आहे. चिखली येथून दुपारी ४ वाजेच्या सुमारास पनवेल येथे जाण्यासाठी सिडको मुंबईचे (बेलापूर) अभियंते राजकुमार नारायण बडवे (५४) … Read more

माजी जलसंधारणमंत्री शिंदें म्हणाले जलयुक्त शिवार ही फडणवीस सरकारची …

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार अभियानात अनियमीतता झाल्याबाबतच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अहवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचा निर्णय घेतला. त्याबाबत माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यानी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने त्रास देण्यासाठी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची बदनामी … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

त्या’ कृषी सेवा केंद्रावर अखेर कारवाई होणार..

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील आनंद ऍग्रो सेंटर मधून जास्त दराने युरिया विकत असल्याची तक्रार कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती. यात तथ्य आढळल्याने तसेच जादा दराने युरिया आणि खत विक्री होत असल्याचे पुरावे सापडल्याने या दुकानदाराचा खत विक्री परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव तालुका कृषी विभाग पाठवणार असल्याचे … Read more

मयूरने जे केले ते कौतुकास्पदच आहे पण आता तो या जगात राहिला नाहीय….

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  वीकेंड लॉकडाउन असूनही नगर शहरातील काही युवक शहराजवळील एका धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. तेथे तिघे जण पाण्यात बुडू लागले. त्यातील एकाने एकेक करून तिघांना वाचविले. मात्र, शेवटी दम लागून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयूर परदेशी (रा. मोची गल्ली, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more

विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ! कारण वाचून बसेल धक्का..

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील तरुणाने गावातील खासगी सावकराकडे जमीन गहाण ठेवून शेतीसाठी साडे १३ लाख रुपये व्याजाने घेतले होते. सावकराच्या मुलाने या तरुणाला पोलिसाकडे तक्रार का करतो, अशी विचारणा करीत मारहाण करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काही … Read more

कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न राहिले अधुरेच…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या उमाला कबड्डीची आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे होते मात्र सरपण गोळा करीत असताना विहिरीत पडलेल्या मुलीला (उमा उकिरडे) वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आईचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली आहे. घरातील स्वयंपाकासाठी शेतात जळाऊ लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू … Read more