अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील १०९ पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाह्य

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार व इतर अत्याचार झालेल्या अनेक पिडीतांना अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच प्राधिकरण सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात जिल्हा मंडळाने सप्टेंबर २०२० पासुन ते … Read more

आज ५७१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जिल्ह्यात आज ५७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ७०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आज ३०६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण गेल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अन्यथा मराठा – ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही असा घणाघाती इशारा भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आ.विखे यांच्या नेतृत्वाखालील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार ही अफवा उठवून राहुरी मतदारसंघातील जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी मते मिळवण्यासाठी हा खटाटोप केला. आश्वासने देऊन त्यांच्याकडून जनतेला झुलवण्याचे काम सुरू आहे. आज राज्यात महाआघाडी सरकार असून तुम्ही व तुमचे मामा मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार होते, तर लेखी पुरावा … Read more

अनलॉक होऊनही बससेवेला प्रवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रवासी नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावण्यास असमर्थ ठरत आहे. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

आमदार रोहित पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रही असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या वीजप्रश्नी पाठपुरावा करून ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेच्या प्रश्नातही आमदार पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आमदार पवारांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत … Read more

दीड वर्षांपासून बंद असलेला ‘या’ शहरातील आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दिड वर्षांपासून राहुरी शहरातील आठवडे बाजार बंद आहेत. परिणामी आठवडे बाजारकरूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आठवडे बाजार संघटनेकडून आठवडे बाजार चालू करण्यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सुमारे दिड वर्षांपासून भारतात कोरोना महामारीने थैमान घातले. या … Read more

दरोडेखोरांना आश्रय देणार्‍यास पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मागील आठवड्यात ग्रामसुरक्षा दलातील युवक व सोनई पोलिसांनी सोनई ते मोरेचिंचोरे व नंतर शेतात पाठलाग करून सहा आरोपींस अटक केली होती. दरम्यान परप्रांतीय आरोपीस आश्रय दिल्याप्रकरणी भगवान अंबादास इलग (रा. मोरेचिंचोरे) यास सहआरोपी करून नेवासा न्यायालय येथे हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार २८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मोठी बातमी ! कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पहिल्या लाटेत पेक्षा दुसऱ्या लाटेत … Read more

रुग्ण दगावल्याने केडगावच्या त्या हॉस्पिटलमधील एमआरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  डॉक्टर असल्याचे भासवून कोरोना रुग्णावर उपचार केल्याने रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केडगाव मधील वादग्रस्त हॉस्पिटल मधील सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक आसिर अमीन सय्यद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. आसिर सय्यद यांचे दाजी वजीर हुसेन शेख यांना 15 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने … Read more

आज ४५० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ४५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

इंधनच्या करात कपात करण्याची ‘एमआयएम’ ची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- इंधन दरवाढीबाबत केंद्र व राज्य सरकारने कपात करावी, या मागणीचे निवेदन एमआयएम च्यावतीने जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव हाजी जावेद, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, मोहम्मद शेख, शौकत … Read more