मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पिवळा धातू सुरक्षित मानला जातो यामुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. तर क्रूड, बेस मेटलसारखे जोखिमीचे धातू बुधवारच्या व्यापार सत्रात मोठ्या प्रमाणावर घसरले. विकसित जगात चलनवाढीची चिंता, आशियातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनमुळे तेलाच्या मागणी घट होण्याच्या शक्यतेमुळे कमोडिटी मार्केट अस्थिर राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

तरुणाला गजाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- तूम्ही शेतात कसे आले, हे क्षेत्र माझे आहे. असे म्हणत चार जणांनी मिळून प्रथमेश शिंदे या तरूणाला गज मारुन तसेच लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना १८ मे रोजी राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे घडली आहे. प्रथमेश संपत शिंदे वय १८ वर्षे, राहणार सात्रळ ता. राहुरी. … Read more

आदर पूनावाला यांच्याकडून आणखी एक वाईट बातमी… म्हणाले हे शक्यच नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- देशात कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेकजण यावरून सरकारवर टीका करत आहेत.अशातच सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केलं आहे. भारतीयांच्या वाट्यातील लशी निर्यात केल्या नाहीत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तसेच २-३ महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचं त्यांनी पत्रकात म्हटले … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यातील कोविड सेंटरमधील ‘भन्नाट डान्स’ होतोय व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. त्या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला. गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये चांगलीच घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त … Read more

आज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१६१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोनाला हरवत आहेत ! आज रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी…वाचा संपूर्ण आकडेवारी “

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४०५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १९० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

सिंगल चार्जमध्ये ही कार तीनशेहून अधिकचे अंतर सहज पार करणार

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- डिझेलच्या किंमती वाढत असताना जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, टाटा कंपनीची एक इलेक्ट्रिक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । … Read more

सीसीटीव्हीत ‘ते’ दृश्य दिसताच राहूरीचे तहसीलदार भडकले

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाँटेल काका या ठिकाणी दारु विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच सदर धाब्याची तपासणी केली करून दारू ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हाँटेलच्या गल्ल्यावर लहान मुले बसवून दारु विक्री करीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्शगावात एकाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय ३७) याने दारू पिण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ कोविड सेंटर शासनाने ताब्यात घ्यावे !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेले कोविड सेंटर शासनाने ताब्यात घेऊन पन्नास खाटांचे ऑक्सिजन युक्त सेंटर सुरू करावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआयचे … Read more

कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-   काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी ते झुंज देत होते. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात … Read more

करुणा मुंडेंच्या ‘त्या’ पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. दरम्यान, प्रेमासंबंधीची माहिती पुस्तकामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची … Read more

रोहित पवार म्हणतात, पार्थ आणि माझं नातं कसं ते आम्हाला माहिती

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पार्थ आिण माझ्या मतभिन्नता असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमांनी केला होता. प्रसारमाध्यमांना पण बातम्या देणारे कदाचित विरोधक असतील. विरोधकांकडून त्या पुड्या सोडण्यात येत होत्या. व्यक्तिगत स्तरावर आम्हाला दोघांना ठाऊक आहे आमचं नातं कसं आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलत बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित … Read more

गुरुसाठी बनवलेली ‘ती’ चांदीची गदा दिली ‘या’ शिष्याला…!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी हिंदकेसरी पै.संतोष वेताळ यांनी अडीच किलो चांदीची गदा बनविली होती. परंतु कोरोना काळ चालू असल्याने शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना काळात आदर्श काम उभे केलेल्या आ. लंके यांना पवार यांच्यासाठी बनवलेली चांदीची गदा दिली आहे. गुरुसाठी … Read more

‘त्यांचा’ पाय घसरला अन क्षणात सर्व काही संपले!

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : –  सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडाला आहे. एकीकडे कोरोनाच्या विळख्यात सापडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ अपघात घडून त्यात देखिल काहीजण बळी पडत आहेत. नुकतीच पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची … Read more

करोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पहा

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यातच बेड, इंजेक्शन सह ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवतो आहे. तसेच या गोष्टींचा काळाबाजार करून रुग्णांची लूट सुरु असल्याची घटना नगर जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे करोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पहा, असे आवाहन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून या महिन्यापर्यंत दिलासा नाही !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पण ही लाट शक्यतो जुलैपर्यंत संपुष्टात येणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक काळ तग धरून राहील, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ शाहिद जमील यांनी मंगळवारी … Read more